संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची प्राणप्रतिष्ठा !

पुणे येथील याज्ञवल्क्य आश्रमात २७ नोव्हेंबर या दिवशी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची प्राणप्रतिष्ठा विंग कमांडर विनायक डावरे (निवृत्त) यांच्या हस्ते करण्यात आली. प्रसंगोचित ‘समाधि साधन संजीवन नाम’, हे गीत सुभाष आंबेकर यांनी प्रस्तुत केले.

पर्वरी (गोवा) येथे ३० नोव्हेंबरला होणार प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांचा अमृतमहोत्सवी सन्मान !

गोवा राज्यात स्थापन झालेल्या आणि सध्या संपूर्ण भारतात सनातन हिंदु धर्माचा तेजस्वी प्रचार करणार्‍या सनातन संस्थेचा रौप्यमहोत्सवी सोहळा साजरा होणार आहे.

कॅनडाकडून भारतीय वाणिज्य दूतावासातील अधिकार्‍यांची केली जात आहे हेरगिरी !

भारताने आता कॅनडावर संपूर्ण बहिष्कार घालत सर्व प्रकारचे संबंध तोडण्याची आवश्यकता आहे, हेच यातून स्पष्ट होते !

Raj Kundra Pornography Case : अश्‍लील व्हिडिओप्रकरणात मुंबईसह उत्तरप्रदेशातील १५ ठिकाणी ईडीची धाड !

अश्‍लील व्हिडिओ निर्मितीच्या माध्यमातून आर्थिक अपहार केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) मुंबईसह उत्तरप्रदेशातील १५ ठिकाणी धाडी घातल्या आहेत.

आतंकवाद्यांना साहाय्य केल्याप्रकरणी बांगलादेशी घुसखोरांना ५ वर्षांचा कारावास !

बनावट कागदपत्रांच्या आधारे या बांगलादेशी घुसखोरांनी ‘पॅनकार्ड’, ‘आधार ओळखपत्र’, ‘मतदार ओळखपत्र’, ‘शिधापत्रिका’ आदी कागदपत्रे मिळवल्याचा धक्कादायक प्रकार राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने उघड केला होता.

British MP Condemns Ban On ISKCON : ‘इस्‍कॉन’वर बांगलादेशात बंदी घालण्‍याच्‍या प्रयत्नांवरून मी चिंतित !

कंझर्व्‍हेटिव्‍ह पक्षाचे खासदार बॉब ब्‍लॅकमन यांचे ब्रिटीश संसदेत वक्‍तव्‍य

India Appeal To Bangladesh : हिंदूंच्या सुरक्षेचे दायित्व घ्या !

भारताचे बांगलादेश सरकारला आवाहन !

तुमच्या धर्माचे पालन करा आणि इतर धर्मांबद्दल सहिष्णुता बाळगा ! – Karnataka CM Siddaramaiah

हिंदूंच्या धार्मिक मिरवणुका मशिदीसमोर आल्यानंतर त्यांच्यावर मशिदीतून आक्रमण का केले जाते ? याचे उत्तर सिद्धरामय्या देतील का ?

Indian Students Advised By US Universities : डॉनल्‍ड ट्रम्‍प राष्‍ट्राध्‍यक्ष होण्‍यापूर्वी भारतीय विद्यार्थ्‍यांनी अमेरिकेत परतावे !

अमेरिकेतील विद्यापिठांचे आवाहन