Police Raid On J&K Terrorist Bases : जम्मू-काश्मीरमध्ये ५० आतंकवादी तळांवर पोलिसांच्या धाडी : १० जणांना अटक !

एवढ्या मोठ्या प्रमाणात आतंकवाद्यांकडून तळ उभारले जाईपर्यंत पोलीस काय करत होते ?

Blast In Amritsar : अमृतसरमध्‍ये बंद असणार्‍या चौकीच्‍या बाहेर बाँबस्‍फोट

सध्‍या पंजाबमध्‍ये बाँबस्‍फोट होण्‍याचे प्रमाण वाढले आहे. काश्‍मीरच्‍या पाठोपाठ पंजाबमध्‍येही आतंकवाद्यांच्‍या वाढत्‍या कारवाया, हे सुरक्षेसाठी धोकादायक !

Bangladesh Hindu Temples Attacked : पत्‍थरघाटा (बांगलादेश) : शुक्रवारच्‍या नमाजपठणानंतर हिंदूंच्‍या मंदिरांवर आक्रमण !

जिहादी बांगलोदशात शेवटचा श्‍वास घेत असलेले हिंदू ! भारतातील हिंदू आताही झोपल्‍याचे सोंग घेऊन राहिले, तर पुढील २५ वर्षांत येथील हिंदूंचीही हीच स्‍थिती होणार, हे विसरता कामा नये !

Conspiracy Against ISKCON In Bangladesh : ‘इस्‍कॉन’ला आतंकवादी संघटना घोषित करून त्‍यावर बंदी घालण्‍याची मागणी !

बांगलादेशात इस्‍लामी पक्षांचा ‘इस्‍कॉन’च्‍या विरोधात कट

नवीन सरकार स्थापनेपूर्वीच महाराष्ट्रात वक्फ बोर्डासाठी १० कोटी रुपये !

राज्यासह देशभरात हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर वक्फ बोर्डाकडून अधिकार सांगण्यात येत असल्याचे अनेक प्रकार उघड होत आहेत. अशातच महाराष्ट्रात वक्फ बोर्डाच्या बळकटीकरणासाठी अल्पसंख्यांक विभागाने १० कोटी रुपयांचे प्रावधान घोषित केले होते.

Bangladeshi Hindus : बांगलादेशात अल्‍पसंख्‍य हिंदूंच्‍या झालेल्‍या नरसंहाराच्‍या विरोधात तुम्‍ही बोलाल का ? – मोहनदास पै, ‘इन्‍फोसिस’चे सहसंस्‍थापक

बांगलादेशात अल्‍पसंख्‍य हिंदूंचे हत्‍याकांड चालू आहे. तुम्‍ही तेथील अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार महंमद युनुस यांचे समर्थक आहात, तर हिंदूंच्‍या नरसंहारावरून तुम्‍ही एक शब्‍दही का उच्‍चारला नाही, असा प्रश्‍न ‘इन्‍फोसिस’चे सहसंस्‍थापक मोहनदास पै यांनी भारतीय-अमेरिकी उद्योगपती विनोद खोसला यांना केला. त्‍यांनी हे विधान ‘एक्‍स’वर केले आहे.

भायखळा येथे उर्दू भवनाच्‍या बांधकामास प्रारंभ !

मराठीला नुकताच ‘अभिजात’ (समृद्ध) भाषेचा दर्जा मिळाला असतांनाही त्‍यासाठी प्रयत्न न करता, तसेच उर्दू विद्यार्थ्‍यांची संख्‍या घटत असतांनाही उर्दू भवनाचे बांधकाम कशासाठी ?

SC On Sambhal Masjid Survey : संभल मशिदीच्‍या सर्वेक्षणाचा अहवाल उघड करू नका !

सर्वोच्‍च न्‍यायालयाचा दिवाणी न्‍यायालयाचा आदेश

रामराज्यासाठी आता हिंदूंनीच कृतीशील झाले पाहिजे !

‘हिंदूंनो, स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या गेल्या ७५ वर्षांत १-२ राजकीय पक्ष वगळता अन्य कोणताही राजकीय पक्ष ‘हिंदु राष्ट्र हवे’, असे एकदाही बोलला नाही, तर ते कृती काय करणार ? हिंदूंनो, आता तुम्हीच जागे होऊन रामराज्यासाठी कृतीशील व्हा !’

न्यायालयाचा अवमान करणार्‍यांना कारागृहात टाका !

अजमेर शरीफ दर्गा पूर्वीचे शिवमंदिर असल्याविषयी करण्यात आलेली याचिका अजमेरच्या स्थानिक न्यायालयाने स्वीकारल्यानंतर समाजवादी पक्षाचे राज्यसभा सदस्य रामगोपाल यादव यांनी ‘छोटे न्यायाधीश या देशाला आग लावू इच्छितात’, असे म्हटले आहे.