
पुणे – येथील याज्ञवल्क्य आश्रमात २७ नोव्हेंबर या दिवशी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची प्राणप्रतिष्ठा विंग कमांडर विनायक डावरे (निवृत्त) यांच्या हस्ते करण्यात आली. प्रसंगोचित ‘समाधि साधन संजीवन नाम’, हे गीत सुभाष आंबेकर यांनी प्रस्तुत केले. संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. चंद्रात्रे, उपाध्यक्ष श्री. नगरकर, सचिव श्री. बेल्हे, अनेक सदस्य आणि ‘नूमविय-१९५७’चे प्रमुख प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत समारंभ पार पडला.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !