पाकिस्तान दिल्यानंतरही हिंदु भारतात असुरक्षितच !
उन्नाव (उत्तरप्रदेश) येथील मुसलमानबहुल राणीपूर गावात असलेल्या शिवमंदिराच्या छताचे बांधकाम थांबवण्याचा प्रयत्न इस्लामी कट्टरतावाद्यांनी केला. शेजारी असणार्या मशिदीतील नमाजपठणाच्या वेळी अडथळा निर्माण होईल, असे कारण त्यांनी दिले.