Rain Floods Sahara Desert : मोरोक्‍कोतील सहारा वाळवंटात सलग २ दिवस पडलेल्‍या मुसळधार पावसामुळे तलाव भरले !

जगातील सर्वांत कोरडे आणि ओसाड क्षेत्र समजल्‍या जाणार्‍या आफ्रिकेच्‍या सहारा वाळवंटात ५० वर्षांनंतर इतका मुसळधार पाऊस पडला की, तेथील तलाव पाण्‍याने भरले. तज्ञांच्‍या मते हवामानातील पालटामुळे अशी परिस्‍थिती निर्माण झाली आहे.

String Reveals Appeal : प्रखर हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटना ‘स्‍ट्रिंग रिव्‍हील्‍स’ने केले अर्थसाहाय्‍य करण्‍याचे आवाहन !

‘स्‍ट्रिंग रिव्‍हील्‍स’ ही मीडिया माफिया, बनावट बातम्‍या, देशविरोधी शक्‍ती यांच्‍याविरुद्ध लढत असून शक्‍तीशाली लोकांचे घोटाळे उघड करत आहे. यामुळे हिंदु बांधवांकडून आम्‍हाला  आधाराची आवश्‍यकता आहे.

Gonda UP Stone Pelting : श्री दुर्गादेवीच्‍या मूर्ती विसर्जन मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांकडून दगडफेक

गोंडा (उत्तरप्रदेश) येथील मुसलमानबहुल भागातील घटना : उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना ही स्‍थिती आहे, तर देशातील अन्‍य राज्‍यांत कशी स्‍थिती असेल ?

Muslim Threatened Traffic Police : मुसलमानाकडून वाहतूक पोलिसाला ठार मारण्‍याची धमकी

विनापरवाना आणि शिरस्‍त्राण न घालता दुचाकी चालवतांना पकडले !

Baba Siddique Murder Case : माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्‍या करणारे २ मारेकरी अटकेत !

मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिद्दीकी यांच्‍या मृत्‍यूविषयी दुःख व्‍यक्‍त करून त्‍यांच्‍यावर शासकीय सन्‍मानाने अंत्‍यसंस्‍कार करण्‍याचा आदेश दिला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेचे सखोल अन्‍वेषण केले जात असल्‍याचे म्‍हटले आहे.

Chinese Naval Fleet Visit Bangladesh : चिनी नौदलाचा ताफा बांगलादेशाच्‍या बंदरावर पोचला !

चीन भारताला चारही बाजूंनी घेरण्‍याचा प्रयत्न करत आहे, त्‍यातीलच ही एक घटना आहे. भारताने बांगलादेशातील सत्तापालटाच्‍या प्रकरणात हस्‍तक्षेप केला असता, तर आज ही स्‍थिती आली नसती !

Gunfire At Jewish School : कॅनडातील ज्‍यूंच्‍या शाळेत गोळीबार : जीवित हानी नाही

ज्‍यूंच्‍या द्वेषाचा हा धोकादायक प्रकार आहे. अशा घटना सहन करणार नाही ! – पंतप्रधान ट्रूडो

India Urges Protect Bangladeshi Hindus-N-Temples : बांगलादेशातील हिंदू आणि मंदिरे यांच्या सुरक्षेची काळजी घ्‍यावी !

शेख हसीना यांचे सरकार पाडल्‍यापासून बांगलादेशात हिंदू असुरक्षित असतांना ठोस कृती न करणारा भारत इस्रायकडून स्‍वतःच्‍या धर्मबांधवांचे रक्षण कसे करायचे ?, याचा आदर्श कधी घेणार ?

Swami Ramdev Urges Muslims : मुसलमानांकडून खाद्यपदार्थांमध्‍ये थुंकण्‍याच्‍या घटनांमुळे इस्‍लाम आणि कुराण यांचा प्रचार होत नाही ! – योगऋषी रामदेवबाबा

मुसलमान धर्मगुरु अशा घटनांविषयी मौन बाळगतात. अशा घटना रोखण्‍यासाठी त्‍यांनी बोलायला हवे. अशा घटनांना कडाडून विरोध झाला पाहिजे.

UP Violence Durga Idol Breaking-N-Spitting : धर्मांध मुसलमान श्री दुर्गादेवी मूर्तीची तोडफोड करत थुंकले !

जे बांगलादेशात आणि पाकिस्‍तानात घडते, तेच भारतातही घडत आहे, हे हिंदूंना लज्‍जास्‍पद ! कायदा आणि सुव्‍यवस्‍था बिघडवणार्‍या अशांना आता कठोर शिक्षा दिली, तरच अशा घटना थांबतील !