श्री रामनाथ देवस्थानात विजयादशमीनिमित्त सीमोल्लंघन कार्यक्रम आणि दसरोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

येथील श्री रामनाथ देवस्थानात १२ ऑक्टोबरला सीमोल्लंघन कार्यक्रम आणि दसरोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्या समवेत नवरात्रीच्या कालावधीत देवद (पनवेल) येथील ग्रामदेवता आणि सुकापूर येथील जरीमरीदेवी यांची ओटी भरतांना आलेल्या अनुभूती !

‘आश्विन शुक्ल नवमी (२३.१०.२०२३) या दिवशी मला सनातनच्या ६९ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्या समवेत देवद (पनवेल) येथील ग्रामदेवता आणि सुकापूर येथील जरीमरीदेवी यांची ओटी भरण्यासाठी जाण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती कृतज्ञताभावाने अर्पण करते.

साधकातील भाव कसे कार्य करतो !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना मर्दन करण्याची सेवा करून आलेल्या साधकात भाव न्यून असल्याने त्याच्या मनाची स्थिती चांगली नसणे; मात्र त्या साधकाकडे पहाणार्‍या अन्य साधकाचा भाव चांगला असल्याने त्या साधकाला संतांतील चैतन्याचा अधिक लाभ होणे

‘नमस्कार करणे’, हा हिंदु मनावर असलेला एक सात्त्विक संस्कार !

‘माझे वडील कै. शंकर खंडोजी दाभोलकर हे मूलतः सात्त्विक होते. ते मनमिळाऊ होते. त्यांचा आजूबाजूच्या परिसरातील अनेक लोकांशी परिचय होता. ते नेहमी सायकलने प्रवास करत. ते मार्गातून जात असतांना त्यांना परिचित व्यक्ती दिसल्यास तिला नमस्कार करत.

दीपावलीनिमित्त परिचित, आस्थापनातील कर्मचारी आदींना सनातनचे ग्रंथ भेट स्वरूपात देऊन राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात सहभागी व्हा !

वाचकांत राष्ट्रप्रेम जागवणारी, त्यांना धर्मसंजीवनी देणारी आणि अध्यात्ममार्ग अनुसरणार्‍या जिज्ञासूंना दिशादर्शन करणारी सनातनची ग्रंथसंपदा !