Karnataka Mentally Challenged Woman Killed : मनोरुग्ण असणार्या ५० वर्षीय हिंदु महिलेला ठार करून तिच्या मृतदेहावर बलात्कार
अशा विकृतांवर तात्काळ जलद गती न्यायालयात खटला चालवून फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे !
अशा विकृतांवर तात्काळ जलद गती न्यायालयात खटला चालवून फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे !
गोमातेला राज्यमातेचा दर्जा मिळूनही धर्मांधांकडून गोमातेविषयी होणारी आगळीक अजून किती दिवस सहन करणार ?
उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर ‘टाटा ट्रस्ट’च्या अध्यक्षपदाचे दायित्व त्यांचे सावत्र बंधू नोएल टाटा यांच्याकडे देण्यात आले आहे.
‘गुगल मॅप’ने भलताच रस्ता दाखवल्याने अरूंद गल्लीत शिरलेल्या कंटेनरने अनेक दुचाकींना धडक दिली. यामध्ये १० दुचाकींचे अनुमाने ९५ सहस्र ५०० रुपयांची हानी झाली आहे.
महासत्ता होऊ पहाणार्या देशातील नागरिकांना ‘अस्वच्छता करू नका’ हेही शिकवावे लागणे लज्जास्पद !
गर्दीला आवरतांना बँक व्यवस्थापनाच्या नाकी नऊ येत आहेत, तसेच इतर कामकाजासाठी आलेल्या खातेदारांनाही त्यांची कामे विलंबाने करून मिळत आहेत.
बालाजीच्या मंदिरासह सर्वच देवतांचे जतन कसे केले जाते ? याची वस्तूस्थिती पारदर्शीपणे समोर आली पाहिजे ! – ह.भ.प. वीर महाराज, राष्ट्रीय प्रवक्ते, वारकरी संप्रदाय पाईक संघ
कर्नाटकातील काँग्रेस सरकारने १६ एप्रिल २०२२ या दिवशी हुब्बळ्ळी येथील दंगलीच्या प्रकरणातील खटला मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात ‘ए.आय.एम्.आय.एम्.’च्या नेत्यासह अनेकांना आरोपी करण्यात आले होते.
बांगलादेशी घुसखोरांना शिस्तबद्धपणे वसवले जाणे, हे भारताच्या इस्लामीकरणाचे नियोजित षड्यंत्र !