बांगलादेशी घुसखोरांना आळा घालण्यासाठी शिंगणापूर (जिल्हा कोल्हापूर) ग्रामपंचायतीचा ठराव ! – रसिका पाटील, सरपंच, शिंगणापूर
काही लोकांनी सामाजिक माध्यमांवर चुकीच्या पद्धतीने ठरावाचा प्रचार केल्याचे उघड
काही लोकांनी सामाजिक माध्यमांवर चुकीच्या पद्धतीने ठरावाचा प्रचार केल्याचे उघड
‘बांगलादेशा हिंदूंवर आक्रमणे झालीच नाहीत’, अशी आवई उठवणारी काँग्रेस, साम्यवादी आणि अन्य निधर्मी पक्ष यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
हिंदूंनी त्यांच्यावरील अन्यायाच्या विरुद्ध बोलणे अत्यंत आवश्यक असून भारतभरातील हिंदूंनी या घटनेतून बोध घेतला पाहिजे. हिंदूंवर अशी भूमिका घेण्याची वेळ का आले ? निधर्मीवाद्यांना मात्र हे रूचणार नसल्याने त्यांनी हिंदूंना ‘असहिष्णु’ म्हणून हिणवून उपदेशाचे डोस पाजल्यास आश्चर्य वाटणार नाही !
उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे विधान
पाकिस्तानला संपवल्यास ही समस्या कधीच उद़्भवणार नाही, हे भारत सरकार जाणेल का ?
मल्याळम् चित्रपट क्षेत्रातील महिलांच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण
फ्लोरिडा येथील पाम बीचवर ट्रम्प गोल्फ क्लबच्या बाहेर १५ सप्टेंबर या दिवशी झालेल्या गोळीबारात माजी राष्ट्राध्यक्ष आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले. गोळीबार झाला, त्या वेळी ट्रम्प क्लबमध्ये गोल्फ खेळत होते.
आता युरोपीय देशातील मुली आणि महिला वासनांध मुसलमानांच्या शिकार बनत आहेत, हे लक्षात घ्या !
हिंदूंनी मिरवणुकीच्या रक्षणासाठी पथके सिद्ध करणे, हाच यावरील उपाय आहे ! मिरवणुकांवरील धर्मांधांची आक्रमणे बंद होण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
मेघालय राज्याचे राज्यपाल एच्. विजयशंकर यांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीची आरती करून पूजा केली आणि मंदिराच्या पहिल्या मजल्यावर असणार्या मातृलिंगाचे दर्शन घेतले.