
श्रीनगर – येथील विधानसभा निवडणुकीवर आतंकवादी आक्रमणाचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या भागात अतिरिक्त सैनिकांच्या तुकड्या पाठवल्या आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी सैनिकांच्या आतंकवाद्यांसोबत चकमकी चालू आहेत, तर बर्याच ठिकाणी आतंकवाद्यांना शोधण्यासाठी मोहिमा चालू आहेत. डोडा आणि किश्तवाड यांसारख्या संवेदनशील भागांत ५ ते ६ सहस्र अतिरिक्त सैनिक तैनात करण्यात आले आहेत.
संपादकीय भूमिकापाकिस्तानला संपवल्यास ही समस्या कधीच उद़्भवणार नाही, हे भारत सरकार जाणेल का ? |
देहलीतील आंदोलनात ९८९ गुन्हेगारांचा समावेश ! – Delhi Police
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !