सांगली येथील सांभारे श्री गणेशमूर्तीची १७ सप्टेंबरला मिरवणूक !
यंदा या गणेशोत्सवाचे १२५ वे वर्षे असल्यामुळे येत्या १७ सप्टेंबर म्हणजे अनंत चतुर्दशीला या गणेशमूर्तीची भव्य मिरवणूक निघणार आहे.
यंदा या गणेशोत्सवाचे १२५ वे वर्षे असल्यामुळे येत्या १७ सप्टेंबर म्हणजे अनंत चतुर्दशीला या गणेशमूर्तीची भव्य मिरवणूक निघणार आहे.
लोकसभेचे निकाल लागल्यानंतर भाजप स्पष्ट बहुमतापासून दूर होता. ही संधी साधून विरोधी पक्षातील एका बड्या नेत्याने माझ्याशी संपर्क साधून ‘तुम्ही पंतप्रधान व्हा, आम्ही पाठिंबा देतो’, अशी ‘ऑफर’ दिली होती, असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी गणेशोत्सव आणि इतर कार्यक्रमांमध्ये लेझर बीम लाईट लावण्यास प्रतिबंध केला आहे. या आदेशाचे उल्लंघन करून गणेशोत्सव मंडळासमोर ३ ठिकाणी लेझर बीम लाईट लावण्यात आले. या प्रकरणी तिघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
चोरट्यांना पोलिसांचे भय नसल्याचे उदाहरण ! वेळोवेळी सायबर चोरीच्या घटना उघड झाल्यानंतर चोरट्यांना त्वरित कठोर शिक्षा न झाल्यामुळे चोरीच्या घटनांची पुनरावृत्ती होत आहे !
‘भारत पराकोटीच्या अधोगतीला जाण्याचे एकमेव कारण म्हणजे ‘आजार होऊ नये, यासाठी उपाय न करता आजार झाल्यावर वरवरचे उपाय करणारी स्वातंत्र्यापासून आतापर्यंतची सरकारे ! यावर एकमेव उपाय म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
आगामी विधानसभा निवडणुकीत बिहारमध्ये जनसुराज्य पक्षाची सत्ता आल्यास एका तासात दारूबंदी उठवीन, अशी जनताद्रोही घोषणा जनसुराज्य पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी केली. दारूबंदीमुळे बिहार राज्याची २० सहस्र कोटी रुपयांची हानी होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
हिंदूंच्या धार्मिक उत्सवात मुसलमानांना हैदोस घालण्यापासून रोखू न शकणारे काँग्रेसचे सरकार विसर्जित करणे आवश्यक !
‘समस्त हिदूंचे आराध्य दैवत श्री गणेश ! दुःखाचे हरण करणारा आणि सर्वांना सौख्य देणारा उत्सव म्हणजे गणेशोत्सव ! ‘मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात श्री गणेशमूर्तीचे वाजत गाजत ..