कोल्हापूर – मेघालय राज्याचे राज्यपाल एच्. विजयशंकर यांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीची आरती करून पूजा केली आणि देवीचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी मंदिराच्या पहिल्या मजल्यावर असणार्या मातृलिंगाचे दर्शन घेतले. या वेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी पुष्पगुच्छ आणि देवीची प्रतिमा देऊन त्यांचे स्वागत केले. या प्रसंगी श्री महालक्ष्मीदेवी मंदिराचे व्यवस्थापक महादेव दिंडे, शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके उपस्थित होते.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > मेघालयाचे राज्यपाल एच्. विजयशंकर यांनी घेतले श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन !
मेघालयाचे राज्यपाल एच्. विजयशंकर यांनी घेतले श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन !
नूतन लेख
- जळगाव येथे रॅगिंग प्रकरणी ३ विद्यार्थ्यांना क्लीन चिट !
- नवरात्रीनिमित्त धुळे जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीने धर्मप्रसार !
- जबलपूरचा ऐतिहासिक दुर्गाेत्सव !
- ट्रेंटन (न्यू जर्सी, अमेरिका) येथील आकाशवाणी केंद्रावरील कार्यक्रमात पू. प्रा. सु.ग. शेवडे यांच्याशी वार्तालाप आणि अमेरिकेतील हिंदूंना मार्गदर्शन
- मांडवी आणि झुआरी नद्यांमध्ये रेती उपशास संमती
- हिंदू रक्षा महाआघाडीचे प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्यावर कारवाई करण्यासाठी ख्रिस्त्यांचा दबाव