इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथील प.पू. बाळ महाराज यांना पाकिस्तानमधून ‘सर तन से जुदा’ची धमकी !
धर्माचे काम करतांना अशा कितीही धमक्या आल्या, तरी आम्ही घाबरत नाही ! – प.पू. बाळ महाराज
धर्माचे काम करतांना अशा कितीही धमक्या आल्या, तरी आम्ही घाबरत नाही ! – प.पू. बाळ महाराज
धार्मिक सलोखा बिघडू शकतो, असा आक्षेप बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा राजकीय पक्ष ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’ने घेतल्यानंतर दिला आदेश
सरकारने त्याच्या कह्यातील सर्व मंदिरे आता भक्तांच्या नियंत्रणात दिली पाहिजेत. मंदिरांचे व्यवस्थापन करणे सरकारचे काम नाही, तर ती भक्तांची सेवा असल्याने त्यांच्यात हातात ती देणे आवश्यक आहे, हे सरकारने लक्षात घेतले पाहिजे !
भारत आता आतंकवाद आणि चर्चा यांना एकत्र पाहू शकत नाही. पाकिस्तानला जर भारतासमवेत चर्चा करायची असेल, तर त्याला त्याच्या धोरणांचा पुनर्विचार करावा लागेल.
ऑल इंडिया मुस्लिम जमात’ संघटनेची मागणी
मदरसे हे जिहादी आतंकवाद्यांचे अड्डे आहेत. तेथे शस्त्रसाठा सापडतो, तसेच बलात्कार केले जातात. आता नकली नोटाही छापल्या जात आहेत. हे पहाता देशातील सर्व मदरसे बंद करणेच योग्य ठरणार आहे !
तेलंगाणाचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री रेवंता रेड्डी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले !
कायद्याद्वारे गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळत नसल्याने जनता कायदा हातात घेत आहे, हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !
छत्तीसगडचे क्रांतीसंत रामबालक दास महात्यागी म्हणाले की, आज जर आपण जागे झाले नाही, तर भविष्यात हिंदूंची संख्या होईल; म्हणून संघटित होऊन आवाज उठवा.
प्राणीमात्रांवर दया करण्याची शिकवण देणारी भारतीय संस्कृती लोप पावत चालली आहे का ? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडल्यास ते चुकीचे ठरणार नाही !