भारतीय तत्त्वज्ञानातील अपूर्व विचार म्हणजे पुनर्जन्म विचार !
पितृलोक असला पाहिजे. तेथे नित्य पितरांचे वास्तव्य असते. हे नित्य पितर विश्वाकडे नजर लावून बसलेले असतात. तेथून ते सज्जनांना साहाय्य आणि दुष्टांना शिक्षा करतात.
पितृलोक असला पाहिजे. तेथे नित्य पितरांचे वास्तव्य असते. हे नित्य पितर विश्वाकडे नजर लावून बसलेले असतात. तेथून ते सज्जनांना साहाय्य आणि दुष्टांना शिक्षा करतात.
श्री. जोशी माझ्यावर बिंदूदाबनाचे उपचार करत असतांना ‘त्यांचा हात म्हणजे गुरुदेवांचा हात आहे’, असे मला जाणवले. त्यांनी उपचार केल्यावर माझे पोट दुखायचे थांबले.
‘१८.७.२०२४ या दिवशी भांडुप (मुंबई) येथील जयेश श्रीकांत राणे (वय ४१ वर्षे) यांचे निधन झाले. त्यांची दैनिक सनातन प्रभातच्या वार्ताहारांच्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
‘रामनाथी आश्रमातील प्रत्येक वस्तू नामस्मरण करत आहे’, असे मला जाणवले. ‘आश्रमातील कोणत्याही वस्तूला हात लागला की, माझ्यावरील अनिष्ट शक्तीचे आवरण आपोआप नष्ट होत आहे’, असे मला जाणवले. मला एरव्ही डोकेदुखीचा त्रास होतो; पण आश्रमात आल्यापासून मला तो त्रास जाणवला नाही.
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. ऐन्द्री देबनाथ ही या पिढीतील एक आहे !
वेळो वेळी प्रत्येक संकटातून सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी मला अलगद बाहेर काढले आहे.
१. जाणवलेले पालट १ अ. काही वर्षांपासून असलेला खोकला नामजप केल्यामुळे नाहीसा होणे आणि अन्य शारीरिक त्रासही दूर होणे : ‘वर्ष २०१८ पासून मला खोकल्याचा त्रास होत होता. सर्व प्रकारचे औषधोपचार करूनही मला झालेला खोकला बरा होत नव्हता. ४.१२.२०२२ या दिवसापासून मी ‘श्री कुलदेवतायै नमः।’ आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हे नामजप करण्यास प्रारंभ केल्यानंतर … Read more
कोल्हापूरहून देवगड येथे एका साधकाची नवीन चारचाकी गाडी नेण्यासाठी प्रवास करत होतो. वळणावर समोरून येणाऱ्या गाडीच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आहे’, असे मला जाणवले.
कोरोना’ महामारीच्या काळापासून, म्हणजे चार वर्षांपासून सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी मला ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ या साधनामार्गात आणले. सनातन संस्थेच्या साधनासत्संगांच्या माध्यमातून ‘ऑनलाईन’ प्रवचने, सत्संग ऐकणे, नामजप सत्संगाला जोडणे’, आदी माध्यमांतून माझ्या साधनेचा प्रारंभ झाला.