पर्युषण पर्वानिमित्त ३० ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर या दिवशी नागपूर येथे पशूवधृगह बंद
नागपूर मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालकांनी असे आदेश दिले आहेत. आदेशांचे उल्लंघन करणार्यांवर मनपाच्या भरारी पथकाद्वारे कार्यवाही करण्यात येणार आहे.
नागपूर मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालकांनी असे आदेश दिले आहेत. आदेशांचे उल्लंघन करणार्यांवर मनपाच्या भरारी पथकाद्वारे कार्यवाही करण्यात येणार आहे.
धर्मशास्त्रानुसार मूर्तीदान अयोग्य आणि अशास्त्रीय आहे. केवळ हिंदूंच्या सणांच्या वेळीच भाविकांच्या धर्मभावनांचा विचार न करता अशा प्रकारे आवाहने केली जातात.
पुतळा ३५ फूट उंचीचा उभारला जाणार होता, याची आम्हाला माहिती नव्हती, अशी माहिती कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रा यांनी ‘टी.व्ही. ९’ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठलाचे आणि श्री रुक्मिणीमातेचे दर्शन, नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशीपूजा, चंदन उटी पूजा अशा सर्व पूजांची नोंदणी आता १ ऑक्टोबरपासून ‘ऑनलाईन’ पद्धतीने करण्यात येणार आहे.
पंढरपूर येथे ठाणे येथील भाविक श्री. चेतन काबाडे यांनी ४ सहस्र रुपये रक्कम श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी दिली. या प्रकरणी दर्शन झाल्यावर पावती न मिळाल्याने त्यांची फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
‘बंदुका, दारूगोळा, विमाने इत्यादी सर्व वस्तू आयात करता येतील; पण राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी नेते कुठून आयात करता येतील ?’
ब्रिटनमध्ये द्वेषपूर्ण भाषणांद्वारे मुसलमानेतरांच्या विरोधात फतवे काढण्यात आल्याच्या आरोपाखाली २४ मशिदींची चौकशी चालू झाली आहे. या मशिदी पाकिस्तानी वंशाचे लोक चालवतात. यात ‘इस्रायलचा नाश करा’, ‘ज्यूंना ठार मारा’ असे हिंसक संदेश देण्यात आले होते.
सहस्रो वर्षांची परंपरा असलेल्या या ऐतिहासिक वास्तूचे नाव पालटण्याचे प्रकार येथे कदापीही खपवून घेतले जाणार नाहीत. त्यांना तात्काळ आवर घालावा, विरयोद्धा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत रांजनकर यांनी म्हटले आहे
हिंदुविरोधी सामाजिक माध्यमांवर वेसण घालण्यासाठी आता सरकारने कठोर पावले उचलावीत !