विनामूल्य योजनांच्या बंदीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट !

राज्यशासनाच्या वतीने विनामूल्य चालवण्यात येणार्‍या योजना बंद कराव्यात, अशी मागणी करणारी जनहित याचिका सामाजिक कार्यकर्ते अनिल वडपल्लीवार यांनी येथील मुंबई उच्च न्यायालयात प्रविष्ट केली आहे.

कोल्हापूर येथील सनातनच्या साधिका सौ. प्रियांका नील पाटील यांचे ‘एम्.टेक.’ परीक्षेत सुयश !

सौ. प्रियांका यांनी ‘कनस्ट्रक्शन मॅनेजमेंट’ या विषयात ‘एम्.टेक.’ केले आहे. याचा पदवीदान समारंभ नुकताच महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन् यांच्या उपस्थितीत पार पडला.

राजकोट येथील घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र

राजकोट किल्ला येथे शिवरायांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल.अशी माहिती अजित पवार यांनी येथे दिली.

PM Modi in Palghar Maharashtra : मी छत्रपती शिवाजी महाराज यांंच्‍यापुढे नतमस्‍तक होऊन क्षमा मागतो ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर ते आमचे आराध्‍यदैवत आहे. माझे संस्‍कार वेगळे आहेत. मी क्षमा मागण्‍यासाठी सिद्ध आहे.माझे संस्‍कार वेगळे आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

Mumbai HC On POP IDOLS : पीओपी गणेशमूर्तींची प्रतिष्‍ठापना न करण्‍याची अट सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांना घाला !

मूर्तीकार आणि पीओपीने बनवलेल्‍या मूर्तींचा उपयोग करणारे यांना जरब बसेल, अशा स्‍वरूपाच्‍या दंडाची तरतूद करणे आवश्‍यक आहे. असे केल्‍याने पुढच्‍या वेळेपासून पीओपी मूर्तीच बनवण्‍यात येणार नाहीत.

…अन्यथा हे काम आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना करावे लागेल ! – मिलिंद एकबोटे, समस्त हिंदु आघाडी’

बांगलादेशामध्ये हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांच्या निषेधार्थ ‘मावळ तालुका सकल हिंदु समाजा’च्या वतीने २९ ऑगस्टला ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’ काढला होता. या वेळी पंचायत समिती चौकामध्ये कोपरा सभा घेण्यात आली.

लातूर येथे धर्मांध भाजी विक्रेत्याने हिंदु तरुणीची छेड काढल्याने हिंदुत्वनिष्ठ संघटना आक्रमक !

धर्मांधांचा वाढता उद्दामपणा थांबवण्यासाठी त्यांना अती कठोर शिक्षा होणे आवश्यक !

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : धुळे येथे ‘पोलीस दादा’ आणि ‘पोलीस दीदी’ यांची नेमणूक !; गोरेगाव (मुंबई) येथे ‘हिट अँड रन’ !…

१७ कोटी रुपयांचे तस्करीचे सोने जप्त !, पेट्रोल-डिझेल हद्दपार होणार ! – नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री, टायगर मेमनची ३ घरे केंद्र सरकारच्या कह्यात देण्याचे आदेश !