कर्मकांडाचे अद्वितीयत्व !
‘बुद्धीप्रामाण्यवादी हिंदु धर्मातील कर्मकांडाला ‘कर्मकांड’ म्हणून हिणवतात; पण कर्मकांडाचा अभ्यास केला, तर त्यात प्रत्येक गोष्टीचा किती सखोल अभ्यास केला आहे, हे लक्षात येते !’
‘बुद्धीप्रामाण्यवादी हिंदु धर्मातील कर्मकांडाला ‘कर्मकांड’ म्हणून हिणवतात; पण कर्मकांडाचा अभ्यास केला, तर त्यात प्रत्येक गोष्टीचा किती सखोल अभ्यास केला आहे, हे लक्षात येते !’
फलक प्रसिद्धीकरता अजमेर (राजस्थान) येथे वर्ष १९९२ मध्ये घडलेल्या १०० हून अधिक तरुणींच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने ६ दोषींना जन्मठेपेची आणि प्रत्येकी ५ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : Ajmer Sex Scandal Verdict : ६ दोषींना जन्मठेपेची शिक्षा आणि प्रत्येकी ५ लाख रुपयांचा दंड https://sanatanprabhat.org/marathi/826543.html
ज्याप्रमाणे आपण सत्यनारायण पूजा करतो, त्याचप्रमाणे मनोवांच्छित फलप्राप्तीसाठी श्री सत्यदत्त पूजा केली जाते. या वेळी त्यांनी ‘हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, सर्वत्रच्या साधकांना होणारे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास दूर व्हावेत’, यांसाठी भगवान दत्तात्रेयांच्या चरणी प्रार्थना केली.
बलात्काराच्या घटना घडायच्या थांबत नाहीत; कारण गेल्या ७७ वर्षांत बलात्कार्यांवर जरब बसेल, अशी कारवाईच झालेली नाही !
ब्रिटिशांनी हिंदूंना नि:शस्त्र केले. हिंदूंकडील शस्त्रे काढून घेतली. ‘शस्त्रे वापरण्याचा हक्क केवळ सरकारचा आहे, लोकांना नाही’, हा विचार हिंदूंवर थोपवला.
तथाकथित धनिकांवर विश्वास ठेवू नका, जिवंत असण्यापेक्षा ते मेलेलेच अधिक चांगले आहे. तुमच्यापैकी जे नम्र आहेत, जे शांत स्वभावाचे आहेत; पण जे श्रद्धासंपन्न आहेत, त्यांचीच काही आशा आहे. ईश्वरावर श्रद्धा असू द्या.
आरोग्यमय जीवन जगण्यासाठी व्यायामाची आवश्यकता, त्याचे महत्त्व आणि त्याविषयीचे शंकानिरसन !
सध्याच्या काळात बर्याचदा स्वतःच्या आहारात आढळणार्या विरुद्ध आहाराची सूची येथे देत आहे. उत्तम आरोग्याची इच्छा असल्यास हे पदार्थ टाळणे इष्ट !