अल्पवयीन, शालेय, महाविद्यालयीन युवक-युवतींना खोल्या उपलब्ध करून देणारे हॉटेल आणि वसतीगृहे यांच्यावर कठोर कारवाई करा !

हॉटेल, तसेच वसतीगृहे येथे खोल्या घेऊन हिंदु मुलींवर अत्याचार होत आहेत. तसेच युवा पिढी वाममार्गाला जाऊन असंख्य मुलींचे आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त होऊन  कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत.

Phone Light Harm Skin : भ्रमणभाषच्‍या निळ्‍या प्रकाशामुळे त्‍वचेची होते हानी !

ऑस्‍ट्रेलियातील बाँड विद्यापिठाच्‍या अभ्‍यासाचा निष्‍कर्ष

Renaming Ramnagaram District : ‘रामनगर’चे ‘बेंगळुरू दक्षिण’ करणार्‍या काँग्रेसचा श्रीरामविरोध स्‍पष्‍ट ! – हिंदु जनजागृती समिती

५०० वर्षांनंतर अयोध्‍येत प्रभु श्रीरामाचे भव्‍य मंदिर उभे राहिल्‍यानंतर देशभरात श्रीराममय वातावरण असतांना कर्नाटकात मात्र ‘रामनगर’ या जिल्‍ह्याचे नाव ‘बेंगळुरू दक्षिण’ असे करण्‍याचा जो निर्णय काँग्रेस सरकारने घेतला आहे, त्‍याचा हिंदु जनजागृती समितीने तीव्र शब्‍दांत निषेध व्‍यक्‍त केला आहे.

Gujrat VHP Member Attacked : भुज (गुजरात) येथे विहिंपच्‍या कार्यकर्त्‍यावर धर्मांध मुसलमानांकडून प्राणघातक आक्रमण

गुजरातमध्‍ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !

Israel Hezbollah Attack : हिजबुल्लाने इस्रायलवर केलेल्‍या हवाई आक्रमणात १२ जण ठार !

इराण समर्थक आतंकवादी संघटना हिजबुल्लाने गेल्‍या १० महिन्‍यांतील इस्रायलवरील सर्वांत मोठा आक्रमण केले आहे. हिजबुल्लाने गोलान हाइट्‍सच्‍या फुटबॉल मैदानात लेबनॉनमधून रॉकेट डागले. या आक्रमणात १२ जण ठार झाले, तर ३० जण घायाळ झाले आहेत.

५ वर्षीय मुलीवर बलात्‍कार करणार्‍या ७५ वर्षांच्‍या मुसलमानाला ३ वर्षे कारावास !

अशांची विकृत मनोवृत्तीच्‍या लोकांना जाणा आणि आपल्‍या लेकीबाळींना त्‍यांच्‍यापासून दूर ठेवा !

Delhi IAS Coaching Centre : देहली येथे मुसळधार पावसामुळे आय.ए.एस्. कोचिंग सेंटरच्‍या ३ विद्यार्थ्‍यांचा मृत्‍यू !

बेकायदेशीर ग्रंथालयामध्‍ये अभ्‍यास करणारे विद्यार्थी दगावले

Live In Relationship : ‘लिव्‍ह-इन रिलेशनशिप’ मध्‍ये रहाणार्‍यांना संरक्षण देणे, हे चुकीच्‍या गोष्‍टीला प्रोत्‍साहन देण्‍यासारखे !  – पंजाब आणि हरियाणा उच्‍च न्‍यायालय

विवाहबाह्य संबंधातील जोडीदारासोबत ‘लिव्‍ह-इन रिलेशनशिप’मध्‍ये रहाणार्‍यांना संरक्षण देणे म्‍हणजे चुकीच्‍या गोष्‍टींना प्रोत्‍साहन देण्‍यासारखे आहे, असे निरीक्षण पंजाब आणि हरियाणा उच्‍च न्‍यायालयाने नोंदवले आहे.

Haridwar Liquor Seized : हरिद्वार येथे कावड मेळ्‍याच्‍या परिसरात अवैध दारूचा साठा जप्‍त !

हरिद्वारमधील ‘हर की पैडी’ परिसर हा कोरडा परिसर घोषित करण्‍यात आला असूनही येथे वेळोवेळी अवैध दारू पकडली जाते

Maulana Taukeer Raza : (म्‍हणे) ‘५ मिनिटांच्‍या अजानमुळे त्रास होतो म्‍हणणार्‍यांना महिनाभर कावड यात्रेचा मार्ग बंद असल्‍याने त्रास का होत नाही ?’ – मौलाना तौकीर रझा

वर्षाचे ३६५ दिवस मोठ्या आवाजात हिंदूंना अजान ऐकवली जाते .असे वक्‍तव्‍य करून त्‍याचे समर्थन करण्‍याचाच प्रयत्न मौलाना रझा करत आहेत. आता देशातील मशिदींवरील भोंग्‍यांवर बंदीच घालण्‍याचा कायदा करणे आवश्‍यक आहे !