Telangana Illegal Mosque : बालाजी मंदिराजवळ बेकायदेशीर मशिदीचे बांधकाम हिंदूंच्‍या विरोधानंतर प्रशासनाने थांबवले !

तेलंगाणामध्‍ये काँग्रेसचे सरकार असल्‍याने धर्मांध मुसलमान अशा प्रकारचे धाडस करत आहेत, हे लक्षात घ्‍या !

राजकारण न करता दाऊद शेख याला फाशी देण्‍याची आंदोलन करणार्‍या हिंदु युवतींची मागणी !

यशश्री शिंदे (वय २१ वर्षे) या तरुणीची दाऊद शेख याने अत्‍यंत विकृत आणि निर्घृणपणे हत्‍या केल्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर २८ जुलै या दिवशी येथील गांधी चौकात शेकडो हिंदूंनी आंदोलन केले. या आंदोलनाचे रूपांतर मोर्च्‍यामध्‍ये होऊन पोलीस ठाण्‍यावर मोर्चा नेण्‍यात आला.

Jharkhand Police Beat Students :पाकूर (झारखंड) येथे बांगलादेशी घुसखोर मुसलमानांच्‍या दहशतीच्‍या विरोधात आंदोलन करणार्‍या हिंदु विद्यार्थ्‍यांना पोलिसांकडून मारहाण

झारखंड मुक्‍ती मोर्चा सरकारच्‍या राज्‍यात बांगलादेशी घुसखोर मुसलमानांचे रक्षण करून राष्‍ट्रप्रेमी हिंदूंवर होणारा अत्‍याचार लज्‍जास्‍पद होय !

छत्रपती शिवरायांच्या एकेरी उल्लेखाच्या विरोधात विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयाला पत्र !

राष्ट्रपुरुषांचा एकेरी उल्लेख करणार्‍यांवर कठोर कारवाई करणारा कायदा आता सरकारनेच करावा, अशी समस्त राष्ट्रप्रेमींची मागणी आहे !

सांगली येथील कृष्णा नदीची पाणीपातळी ४० फुटांवर !

कृष्णा नदीची पाणीपातळी ४० फूट ३ इंच, तर मिरज येथील कृष्णा घाटावर नदीची पातळी ५२ फूट ४ इंच पोचली आहे. काळजी म्हणून सैन्याची एक तुकडी सांगली येथे आली आहे, तसेच नागरिकांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.

बोरिवली येथील इमारतीच्या आगीत एकाचा मृत्यू

आग विद्युत तारांपर्यंतच लागल्याने ६ व्या मजल्यापर्यंतच पोचू शकली. आगीचे नेमके कारण समोर आले नाही.

बेलापूर येथे इमारत दुर्घटनेमध्ये दोघांचा मृत्यू, २ जण गंभीर घायाळ !

पहाटे ४ च्या सुमारास इमारतीखाली एक रिक्शावाला आला असता त्याला इमारतीच्या भिंतीमधून आवाज ऐकू आला. त्याने संभाव्य धोका लक्षात घेऊन तात्काळ इमारतीतील रहिवाशांना जागे केले

मुंबई-गोवा, मुंबई-नाशिक महामार्गावरील सुरक्षित प्रवासासाठी समन्वयाने काम करा ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दोन्ही महामार्गावरील बायपास, सर्व्हिस रोड यांचे मजबूतीकरण करून गणेशोत्सवापूर्वी दोन्ही महामार्ग खड्डेमुक्त करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

यापुढे शासकीय कार्यालयांत निरोपांची देवाण-घेवाण होणार ‘संदेश’ ॲपद्वारे !

सद्य:स्थितीत राज्यातील २०० हून अधिक शासकीय संस्था, तसेच ३५० हून अधिक ‘ई-गव्हर्नन्स ॲप्लिकेशन्स’मध्ये संदेश पाठवण्यासाठी ‘संदेश’ ॲपचा उपयोग केला जात आहे.

शासनकर्ते असे असावेत !

‘देवाला पहायला चष्मा लागत नाही आणि देवाचे बोलणे ऐकू येण्यासाठी कानाला यंत्र लावावे लागत नाही. त्यासाठी फक्त शुद्ध अंतःकरण लागते. प्रजावत्सल शासनकर्ता तसाच असतो. त्याला दुःखी जनता दिसायला चष्मा लागत नाही आणि जनतेच्या समस्या ऐकू येण्यासाठी कानाला यंत्र लावावे लागत नाही !’