महाराष्ट्राच्या राज्यपालपदी सी.पी. राधाकृष्णन् यांची नियुक्ती

सी.पी. राधाकृष्णन् हे झारखंडच्या राज्यपालपदावर होते. झारखंडसह त्यांच्याकडे तेलंगाणा राज्याचाही अतिरिक्त कार्यभार होता.

‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या माध्यमातून राष्ट्र आणि धर्म कार्य करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !

२४ ते ३० जून या कालावधीत फोंडा, गोवा येथे झालेल्या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवासाठी गेलेल्या हिंदुत्वनिष्ठांची २६ जुलैला राधाकृष्ण मंदिराच्या सभागृहात बैठक घेण्यात आली.

उद्धव ठाकरे पक्षाचे करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांच्याकडून गरजूंना छत्र्यावाटप !

या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. बाबासाहेब भोपळे यांनी उपस्थितांना ‘जीवनातील साधनेचे महत्त्व’ यावर मार्गदर्शन केले.

‘भगवद्गीता’ पाठांतर स्पर्धेत सोनई (अहिल्यानगर) येथील रजनी बेल्हेकर यांचा देशात प्रथम क्रमांक !

बेल्हेकर मुळा एज्युकेशन संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षिका आहेत.

जयसिंगपूर येथील चिपरी फाटा ते अंकली नदी पुलापर्यंतच्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या संदर्भात मनसेच्या वतीने निवेदन !

चिपरी फाटा ते अंकली नदीच्या पुलापर्यंतच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांविषयी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अभियंता एम्.व्ही. पाटोळे यांना निवेदन देण्यात आले.

विद्यार्थ्यांना मारहाण केल्याने पुरंदर तालुक्यातील २ शिक्षकांच्या विरोधात गुन्हा नोंद !

सासवड पोलीस ठाण्याचे निरीक्षक ऋषिकेश अधिकारी पुढील अन्वेषण करत आहेत.

खासदार शरद पवार यांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न जनतेने तडीपार केले ! – सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री

खासदार शरद पवार यांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न जनतेने साहाय्य न केल्याने तडीपार झाले आहे. पंतप्रधान पद तर दूर ते गृहमंत्रीही होऊ शकले नाहीत. केवळ ७ जागांवर त्यांना कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंतचे पुढारी व्हायचे आहे…

प्रतापगडाप्रमाणे विशाळगडही अतिक्रमणमुक्त करा ! – हिंदु जनजागृती समिती

‘मुक्त झाला प्रतापगड, वाट पहातोय विशाळगड’, ‘अब याचना नही, रण होगा, विशाळगड अतिक्रमणमुक्त होगा’, ‘ना हाजी का ना काझी का, हर गड है छत्रपती शिवाजी का’, असे फलक हातात धरून हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांनी २८ जुलै..

Liquor Shops Shiva Temple : मिल्‍कीपूर (अयोध्‍या) येथील शिव मंदिराजवळील दारूचे दुकान हटवण्‍याची मागणी !

अलाहाबाद उच्‍च न्‍यायालयात याचिका प्रविष्‍ट

Karnataka BJP Leader Arrest : मुसलमानांवर टीका करणारे व्‍यंगचित्र प्रसारित केल्‍यावर भाजपच्‍या नेत्‍याला अटक

हिंदु धर्म, देवता आदींचा अवमान करणार्‍या मुसलमानांना इतक्‍या तत्‍परतेने पोलीस कधी अटक करतात का ? कर्नाटकमध्‍ये काँग्रेसचे सरकार असल्‍यानेच पोलीस हिंदूंवर तत्‍परतेने कारवाई करतात !