बेंगळुरू (कर्नाटक) – अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्या अब्दुल घनी (वय ६० वर्षे) याला न्यायालयाने १० वर्षे कारावास आणि २० सहस्र रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली. पीडित मुलीला १ लाख रुपयांची हानीभरपाई देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला. २५ जून २०१७ या दिवशी ६ वर्षाच्या या मुलीला घरी बोलावून अब्दुल याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. पीडित मुलीने याविषयी तिच्या आईला सांगितल्यावर पोलिसांत तक्रार करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी अब्दुल याला अटक केली होती.
संपादकीय भूमिकाअशा वासनांधाला शरीयत कायद्यानुसार भर चौकात बांधून त्याच्यावर दगड मारून त्याला ठार मारण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये ! |