Siddaramaiah in Land Scam : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर भूमी घोटाळ्याचे गंभीर आरोप !

काँग्रेस म्हणजे घोटाळे अथवा भ्रष्टाचार, असे सार्वकालिक समीकरण आहे. त्यामुळे सिद्धरामय्या यांच्यावरील आरोपांत तथ्य आढळल्यास आश्‍चर्य वाटायला नको !

Baghdadi Wife : इस्लामिक स्टेटचा ठार झालेला प्रमुख बगदादीच्या पत्नीला इराकमध्ये सुनावण्यात आली फाशीची शिक्षा !

आतंकवादी संघटनेसमवेत काम करणे आणि यझिदी महिलांचे अपहरण करणे, यांमुळे तिला दोषी ठरवण्यात आले. अस्मा महंमद उम्म हुधायफा असे तिचे नाव आहे.

Supreme Court Sentences : जीन्स घालून आलेल्या अधिवक्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले !

मंदिरातील वस्त्रसंहितेला (पोषाखाच्या संदर्भातील नियमांना) विरोध करणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?

Nambi Narayanan : पोलीस अधिकार्‍यांनी कुभांड रचून इस्रोच्या शास्त्रज्ञांना अटक केल्याचे उघड !

इस्रोच्या शास्त्रज्ञांना खोट्या प्रकरणात अटक करून त्यांचा छळ करण्यासह देशाची अपरिमित हानी करणार्‍या अशा पोलीस अधिकार्‍यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !

Neha Hiremath Murder Case : आरोपपत्रात लव्ह जिहादचा उल्लेख नाही, तर विवाहाला नकार दिल्याने हत्या केल्याचा आरोप

नेहा हिरेमठ हत्या प्रकरण : कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असल्यावर होत असलेला परिणाम जाणा !

Allahabad HC : धार्मिक स्वातंत्र्य, म्हणजे दुसर्‍यांचे धर्मांतर करण्याचा अधिकार नाही ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

हिंदूंचे अवैधपणे धर्मांतर करणार्‍या एका ख्रिस्ती व्यक्तीला जामीन नाकारला !

Pakistan Beggars : परदेशात जाऊन भीक मागणार्‍या पाकिस्तानातील २ सहस्र भिकार्‍यांचे पारपत्र रहित !

आतंकवाद्यांना पोसायचे सोडले नाही, तर पाकिस्तानची स्थिती यापेक्षा वाईट होईल !

Kerala HC : मंदिराच्या परंपरेत मुख्य पुजार्‍याच्या संमतीविना कोणतेही पालट होऊ शकत नाहीत !

मंदिरांचे सरकारीकरण केल्यावर धार्मिक प्रथा आणि परंपरा कशा नष्ट होतात ?, हे या आदेशावरून लक्षात येते ! आता न्यायालयाने हा निर्णय रहित केला असला, तरी अनेक मंदिरांमध्ये अशा परंपरा पालटल्या गेल्या असतीलच !

Shivani Raja : भारतीय वंशाच्या शिवानी राजा यांनी हातात भगवद्गीता धरून घेतली खासदारकीची शपथ !

सर्वत्र होत आहे कौतुक ! आता शिवानी राजा यांनी हिंदु धर्म आणि हिंदू यांच्या रक्षणासाठीही कार्य करावे, अशी अपेक्षा !

Tripura HIV Case : त्रिपुरात ८०० हून अधिक विद्यार्थी ‘एच्आयव्ही’ बाधित !

अमली पदार्थांच्या इंजेक्शनच्या वापराचा परिणाम !