Serial Shooting Controversy : मालिकेच्या चित्रीकरणाच्या वेळी श्री गुरु ग्रंथसाहिबचा (शिखांचा पवित्र ग्रंथ) अवमान झाल्याचे सांगत निहंग शिखांकडून तोडफोड !
मुसलमानांप्रमाणे शीखही त्यांच्या धर्माचा अवमान झाल्यावर कायदा हातात घेतात आणि त्यांना कुणी विरोध करत नाही; मात्र हिंदुत्वनिष्ठांनी वैध मार्गाने जरी विरोध केला, तरी त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा डोस पाजला जातो !