‘नामसंकीर्तन’ या कलियुगातील ईश्वरप्राप्तीसाठीच्या सोप्या साधनामार्गाविषयी चेन्नई येथील पू. (श्रीमती) कांतीमती संतानम् (वय ८६ वर्षे) यांनी उलगडलेली सूत्रे !

‘नामसंकीर्तन’ ही ‘नादोपासना’ आहे. ‘नादोपासना’ म्हणजे विविध संतांनी रचलेली विविध भाषांतील भक्तीगीते, कर्नाटक संगीतातील विविध राग आणि ताल ईश्वराच्या चरणकमली सादर करणे. संतांनी रचलेली भक्तीगीते आध्यात्मिक भावाने समृद्ध असतात…

‘साधकत्ववृद्धी शिबिरा’च्या वेळी सौ. शुभांगी संजय मुळ्ये यांना आलेल्या अनुभूती !

‘१९.१.२०२४ ते २१.१.२०२४ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘साधकत्ववृद्धी शिबिरा’च्या वेळी श्री. चेतन राजहंस विषय समजावत असतांना मला पुढील अनुभूती आल्या.

६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. राधा मंजुनाथ यांचा रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरातील देवतांच्या चरणांवरील फुलांशी झालेला संवाद आणि त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे !

फुले माझ्याशी वरीलप्रमाणे बोलल्यावर ‘केवळ १ दिवसाचे आयुष्य असणारी फुले किती आनंदी असतात ! त्यांना गुरुदेवांच्या चरणी जाण्याची ओढ किती आहे !’, हे माझ्या लक्षात आले. देवाने आम्हाला फुलांच्या तुलनेत पुष्कळ वर्षे आयुष्य देऊनही आम्ही त्यांतील अनेक वर्षे वाया घालवतो…