नोंदणीकृत वारकर्‍यांच्या दिंड्यांना राज्यशासनाकडून २० सहस्र रुपये अनुदान मिळणार !

वारकरी परिषदेच्या विनंतीनुसार मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे.

Chhattisgarh Naxal Encounter : छत्तीसगडमध्ये पोलीस चकमकीत ८ नक्षलवादी ठार

यावर्षी जानेवारीपासून आतापर्यंत १४१ नक्षलवाद्यांना ठार मारले आहे.

दौंड (पुणे) येथील यांत्रिक पशूवधगृहाची अनुमती रहित !

ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी भव्य मोर्चा काढण्याची दिली होती चेतावणी

Madhya Pradesh NCPCR : मदरशांमध्ये शिकणार्‍या हिंदु मुलांना सामान्य शाळेत पाठवा !

हिंदुबहुल देशात हिंदु पालक त्यांच्या मुलांना मदरशांमध्ये शिक्षणासाठी पाठवतात, हे हिंदूंना लज्जास्पद !

RSS Chief Mohan Bhagwat : पुढील वर्षापासून प्रारंभ होणार्‍या संघाच्या शताब्दी वर्षांत आपल्याला काहीतरी मोठे करावे लागेल ! – सरसंघचालक

भारतीय संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी संघाला प्रत्येक गावात पोचावे लागेल.

Supreme Court : देहलीतील प्राचीन शिवमंदिर पाडण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश !

यमुना नदीच्या पूरक्षेत्रात आहे मंदिर !

Karachi Hindu girl kidnapped : पाकिस्तानमध्ये अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण आणि बलपूर्वक धर्मांतर !

केंद्र सरकार याविषयी पाकला खडसावत का नाही ? हिंदूंची ही दुःस्थिती रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

Bengal Governor CV Bose : बंगालमध्ये मृत्यूचा नंगा नाच चालू आहे !

बंगालमध्ये राज्यपालांची ही स्थिती आहे, तर सर्वसामान्य नागरिकांची काय स्थिती असेल, याची कल्पना येते ! इतके होऊनही न राज्यपाल बंगाल सरकार विसर्जित करण्याची शिफारस करत, ना केंद्र सरकार त्यासाठी पुढाकार घेत !

सांगली येथे इमारतींच्या वाहनतळ क्षेत्रावरही आकारला जाणार कर !

महापालिका क्षेत्रातील सर्व इमारतींमधील वाहनतळ (पार्किंग) क्षेत्राला रिकाम्या प्लॉटच्या शुल्काप्रमाणे मालमत्ताकर आकारणी होणार आहे. १० जून या दिवशी झालेल्या सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या प्रशासकीय महासभेत याविषयीचा ठराव करण्यात आला.

सांगली येथील संतोष कदम खून प्रकरणी पसार सिद्धार्थ चिपरीकर याला अटक !

सांगली येथील माहिती अधिकारी कार्यकर्ते संतोष कदम यांच्या खून प्रकरणी ४ महिन्यांपासून पसार असणारा सराईत गुंड सिद्धार्थ उपाख्य बाबा चिपरीकर (वय ३२ वर्षे) याला कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे सापळा रचून १२ जून या दिवशी अटक करण्यात आली.