छत्रपती संभाजीनगर येथे ‘प्रीपेड वीजमीटर’चा निर्णय मागे; ‘स्मार्ट डिजीटल मीटर’च बसवणार !

महावितरणने सक्तीने ‘प्रीपेड मीटर’ बसवण्याचा निर्णय मागे घेतला आहे. आता नवे स्मार्ट डिजीटल मीटर बसवण्यात येतील. त्यामुळे कर्मचार्‍यांना मीटरपर्यंत जाऊन ‘रिडिंग’ घ्यावे लागणार नाही.

पुणे शहरातील अशास्त्रीय सिमेंट-काँक्रीटच्या रस्त्यांमुळे ‘पुणे जलमय’ होत असल्याचे भूगोल अभ्यासकांचे म्हणणे

महापालिका प्रशासनाने विकासाच्या नावाखाली सिद्ध केलेले अशास्त्रीय रस्ते, खड्डे टाळण्यासाठी गल्ली-बोळांमध्ये बांधलेले सिमेंट-काँक्रीटचे रस्ते आणि पाण्याचा निचरा करणार्‍या सांडपाणी वाहिन्यांचे ढिसाळ नियोजन हे पुणे शहर ‘जलमय’ होण्यास कारणीभूत ठरत आहेत.

व्हिडिओ प्रसारित झाल्याने पोलिसांकडून २० दिवसांनी गुन्हा नोंद

वाकड-हिंजवडी रस्त्यावरील भुजबळ चौकाजवळ तरुणीला चारचाकीची धडक बसल्याचे प्रकरण

मार्केट यार्ड (पुणे) येथील गंगाधाम परिसरातील नागरिकांचा ‘रास्ता रोको’ !

मार्केट यार्ड भागातील गंगाधाम चौक परिसरामध्ये भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी महिलेचा जागीच मृत्यू झाला. या भागात दिवसा जड वाहनांना बंदी असतांना वाहतूक चालू आहे, जड वाहनांवर पोलिसांकडून कारवाई केली जात नाही.

सरकारकडून ‘वक्फ बोर्ड’ला निधी देण्याचा घेतलेला निर्णय दुर्दैवी ! – दीपक देसाई, जिल्हाध्यक्ष, हिंदु एकता आंदोलन, कोल्हापूर

काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात संमत झालेल्या १० कोटी रुपयांपैकी २ कोटी रुपये सध्याच्या सरकारने ‘वक्फ बोर्डा’ला दिले. हिंदुत्वनिष्ठ म्हणवून घेणार्‍या सरकारकडून ‘वक्फ बोर्ड’ला निधी देण्याचा घेतलेला निर्णय दुर्दैवी असून हिंदु एकता आंदोलन याचा निषेध करते.

पुणे येथे कापडी फलकावरील टिपू सुलतानचे चित्र फाडल्याने बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद !

‘चोराच्या उलट्या…’ या म्हणीप्रमाणे झाले. या फलकामुळे शहरातील हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे फलक लावणार्‍यांवरच कारवाई करायला हवी !

बकरी ईदच्या कुर्बानीपूर्व तपासणी शुल्कात २०० वरून २० रुपये इतकी कपात !

महाराष्ट्र सरकार मुसलमानांवर मेहरबान ! याचिकाकर्त्यांने ४ दिवसांची सवलत मागितली, तर सरकारने ५ दिवसांची सवलत दिली !

बकरी ईदनिमित्त मोठ्या प्रमाणात गोहत्या आणि गोरक्षकांवर आक्रमणाची शक्यता !

विधानसभा अध्यक्षांनी भीती व्यक्त करत पोलीस महासंचालकांना दिला कारवाईचा आदेश !

हिंदू धर्मनिष्ठाहीन झाल्याचा परिणाम !

‘हिंदूंची धर्मनिष्ठा बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी नष्ट केल्यामुळे धर्मनिष्ठ अल्पसंख्यांक मुसलमान, ख्रिस्ती आणि बौद्ध बहुसंख्य हिंदूंना भारी झाले आहेत.’ 

गुरुपौर्णिमेला ३६ दिवस शिल्लक

कार्यानुमेय सिद्धींच्या वापराची आवश्यकता असल्यास गुरु त्या त्या वेळी सिद्धी उपलब्ध करून देतात.