भारतीय संस्कृतीतील कुटुंबजीवन !
जेथे दही घुसळल्याचा आवाज येत नाही, जेथे छोटी छोटी बालके नाहीत, जेथे वडील मंडळींच्या वडीलपणाचा आदर नाही, ती कसली आली आहेत घरे ? ती तर अरण्ये होत !
जेथे दही घुसळल्याचा आवाज येत नाही, जेथे छोटी छोटी बालके नाहीत, जेथे वडील मंडळींच्या वडीलपणाचा आदर नाही, ती कसली आली आहेत घरे ? ती तर अरण्ये होत !
‘प.पू. डॉक्टर जेव्हा पू. पिताजींचे अंतिम दर्शन घेत होते, तेव्हा ‘पू. पिताजी प.पू. डॉक्टरांमध्ये पूर्णपणे विलीन होत आहेत. असे मला जाणवत होते.
पू. आजोबांच्या पार्थिवाकडे पाहिल्यावर ‘त्यांनी देहत्याग केला आहे’, असे मला वाटत नव्हते.
१५.६.२०२४ या दिवशी अकोला येथील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्यामसुंदर राजंदेकर यांचे मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्त साधकांना लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
कु. पियुष सात्त्विक आहे. तो मनापासून साधनेचे प्रयत्न करतो. त्याने त्याच्या आई-बाबांना घरी वातानुकूलन यंत्रणा लावू दिली नाही. तो म्हणतो, ‘‘एका वातानुकूलन यंत्रणेमुळे १० झाडांची हानी होते.’’ हे फार वैशिष्ट्यपूर्ण आहे.
ज्येष्ठ शुक्ल नवमी (१५.६.२०२४) या दिवशी सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा यांचा ४८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त केरळ येथील साधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
सद्गुरु गाडगीळकाकांनी सांगितल्याप्रमाणे मी भावपूर्ण नामजप करत राहिले. दुपारी माझ्या हृदयाचे ठोके तपासले, तेव्हा देवाच्या कृपेने माझ्या हृदयाच्या ठोक्यांची गती १५० होती ती ९० वर आली. त्यामुळे माझी ‘इको’ चाचणी करता आली.
‘प्रत्येक सेवेची व्याप्ती काढून त्यानुसार सेवा करायला हवी’, हे शिकता येणे
कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा भाऊ इकबाल कासकर याची ठाणे न्यायालयाने खंडणीप्रकरणी निर्दोष सुटका केली आहे. मुंबईतील बांधकाम व्यावसायिकाकडून ३ कोटी रुपयांची खंडणी वसूल केल्याचा आरोप त्याच्यावर होता.