Mizoram Stone Quarry Collapsed : रेमल चक्रीवादळामुळे थैमान : मिझोराममध्ये दगडाची खाण कोसळून १० जण ठार !
आतापर्यंत १० मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्यांपैकी ७ स्थानिक, तर ३ अन्य राज्यांतील आहेत. बचावकार्य चालू असले, तरी मुसळधार पावसामुळे यात अडचणी येत आहेत.