हिंदु राष्ट्राची आवश्यकता जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

कोसीकला (उत्तरप्रदेश) येथील पंजाबी मार्केटमधील वाहिद कुरेशी नावाच्या दुकानदाराने प्लास्टिकच्या पिशवीवर ‘पंजाबी मार्केट’ऐवजी ‘इस्लामिक मार्केट’ असे छापले. पोलिसांनी वाहिद कुरेशी याला अटक केली.

याविषयी सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/797958.html