संपादकीय : भीषण पाणीटंचाई !

पाण्याची भीषण टंचाई टाळण्यासाठी तलावांचे पुनरुज्जीवन करणे, हाच एकमेव उपाय !

प्रत्यक्ष पांडुरंगाने संत चोखोबांकडे जेवणे

प्रत्यक्ष विठ्ठल खरोखरच सगुण रूपात चोखोबांच्या घरी जाऊन जेवला, हे पाहून पुजार्‍यांसह सर्वांनीच त्या थोर संत चोखोबांचे पाय धरले. त्यांचे संतत्व सिद्ध झाले.

मनानुसार साधना करणारे हिंदू ?

खर्‍या संतांच्या मार्गदर्शनानुसार साधना चालू केली, तरच अंतिम सत्याची ओळख पटेल आणि धर्मशिक्षण घेतले, तर खरे संत आणि खोटे संत यांतील भेद कळेल.

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांचे अल्पसंख्यांकांविषयीचे धोरण

ज्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर कळले नाहीत, त्यांनी त्यांच्या धोरणांविषयी बोलणे म्हणजे स्वतःची बौद्धिक दिवाळखोरी घोषित करणे होय !

किती मंदिर समित्यांना असे पैसे मिळतात ?

महाराष्ट्र राज्य हज समितीला एप्रिल ते जुलै २०२४ या४ मासांच्या कार्यालयीन व्ययासाठी राज्य सरकारने ४० लाख १९ सहस्र रुपये इतका निधी संमत केला आहे.

आचार्य वराहमिहीर यांनी संशोधिलेली भारतीय ज्ञान परंपरेतील भूगर्भ जलसंशोधन पद्धत

शहरीकरणामुळे वृक्षतोड करतांनाच आजूबाजूची वारूळेसुद्धा उध्वस्त करण्यात येतात. त्यामुळे अंतर्जल असल्याची नैसर्गिक लक्षणे ओळखणे अवघड होत चालले आहे.

स्वकर्तव्य आणि ईश्वरप्रिय सदाचरण हा भक्तीचा पाया असून हरिनामाविना कलियुगात मुक्ती मिळू शकत नाही ! – भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे

देवाचे नावही न घेता भक्ती करता येते. नामस्मरण अवश्य करावे, जप अवश्य करावा; पण जप, नामस्मरण आणि पूजा म्हणजे भक्ती नसून ती भक्तीची अंगे आहेत.

वाराणसी आश्रमाचे सूक्ष्म परीक्षण ऐकल्यानंतर आश्रमातील साधकांना जाणवलेली सूत्रे

वाराणसी आश्रमातील साधकांना आश्रमाची छायाचित्रे पाहून आणि सूक्ष्म परीक्षण ऐकून जाणवलेली सूत्रे खाली दिली आहेत. २४.५.२०२४ या दिवशी यातील काही सूत्रे पाहिली. आज उर्वरित सूत्रे पाहू.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा विश्वास संपादन करणारे अकोला येथील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे (कै.) श्यामसुंदर राजंदेकर (वय ७८ वर्षे) !

१६.५.२०२४ या दिवशी अकोला येथील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्यामसुंदर राजंदेकर (वय ७८ वर्षे) यांचे निधन झाले. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये, तसेच त्यांच्या शेवटच्या आजारपणात जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

वाराणसी आश्रमातील चैतन्यामुळे आश्रमाच्या परिसरातील पेरूंवर आलेली कीड नष्ट होऊन मोठे आणि अधिक गोड पेरू येणे

‘वाराणसी आश्रमात काही वर्षांपूर्वीची २ पेरूची झाडे आहेत. या झाडांना लागलेले पेरू थोडे मोठे झाले की, त्यांच्यावर कीड येते. त्यामुळे ते खाण्यायोग्य रहात नाहीत; मात्र या वर्षी पेरूला कीड लागण्याचे प्रमाण न्यून होऊन पेरूचा आकारही थोडा मोठा झाला आहे.