‘साधकांची व्यष्टी आणि समष्टी साधना चांगली व्हावी’, यासाठी तळमळीने प्रयत्न करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘संतांनी केलेल्या आध्यात्मिक उपायांचा कसा आणि किती परिणाम होत आहे ?’, याचा अभ्यास परात्पर गुरु डॉक्टर स्वतः करत अन् साधकांनाही त्याविषयी विचारत असत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची सर्वज्ञता !

‘‘लालित्य कलांमध्ये एखाद्याने भरतनाट्यम् शिकावे कि कथ्थक, हे आपल्याला कसे समजेल ? किंवा त्यासाठी ग्रहांची स्थिती जाणून घेणे आवश्यक आहे का ?’’

प्रत्येक लहान सहान गोष्टीतून ‘स्पंदने आणि भाव’ यांचे महत्त्व पटवून देणारे अन् त्याद्वारे जीवनाचे अध्यात्मीकरण करायला शिकवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

हाताने लिहिलेली अक्षरे वळणदार, सुंदर, नीटनेटकी आणि समान आकाराची होती. मला त्या अक्षरांमध्ये सजीवता अधिक प्रमाणात जाणवली आणि माझा भाव जागृत झाला.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अवतारत्वाविषयी आलेले अनुभव !

परात्पर गुरु डॉक्टर सहस्रो साधकांना अध्यात्म जगायला शिकवून, गुरुकृपायोगानुसार साधना करून घेत आहेत.

गुणांची खाण असलेले आणि आपल्यासारखे इतरांना घडवणारे मी अनुभवलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले !

प.पू. डॉक्टर साधकांकडून होणार्‍या चुका एकट्याला न सांगता त्या सर्वांसमोर सांगत. त्यामुळे आम्हाला आमच्या चुकांची जाणीव होत असे आणि त्यातून इतरांनाही शिकता येत असे.

रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात ३ दिवसांचा ‘चंडी याग’ !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८२ वा जन्मोत्सव !

वर्ष २०२४ मधील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८२ व्या जन्मोत्सवानिमित्त सप्तर्षींनी दिलेला संदेश !

‘श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचे रूप असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना कलियुगातील या काळात धर्मसंस्थापना करण्यासाठी वेळ लागत नसून, ते केवळ योग्य वेळेची वाट पहात आहेत’, हे सर्व साधकांनी लक्षात घ्यावे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना ८२ व्या जन्मोत्सवानिमित्त कोटी कोटी प्रणाम !

अध्यात्माच्या मार्गाने जीवन जगणार्‍या जिवांसाठी ज्ञानगुरु, धर्मगुरु आणि मोक्षगुरु असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा उद्घोष करणारे राष्ट्रगुरु आहेत. समस्त प्राणीमात्रांचे कल्याण करण्यासाठी ते विविध मार्गांनी आणि व्यापकरित्या प्रयत्नरत आहेत.

सच्चिदानंद परब्रह्माचे गुणदर्शन !

सच्चिदानंद परब्रह्माचे गुणदर्शन !

वर्ष २०२४ मधील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव साजरा करण्याविषयी महर्षींनी सांगितलेली सूत्रे !

या वर्षी गुरुदेवांचे उत्तराषाढा हे जन्मनक्षत्र २७.५.२०२४ या दिवशी सकाळी १०.१४ वाजता आरंभ होत आहे, तसेच गुरुदेवांची वैशाख कृष्ण सप्तमी ही जन्मतिथी ३०.५.२०२४ या दिवशी पूर्ण होते. यासाठीच या वर्षी गुरुदेवांचा जन्मोत्सव २७ ते ३०.५.२०२४ या कालावधीत साजरा करावा.