Savarkar : सावरकर यांचा त्याग, शौर्य आणि संकल्पशक्ती यांच्या कथा आजही प्रेरणादायी !
क्रांतीकारकांचे मुकुटमणी असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांची २८ मे या दिवशी १४१ वी जयंती देशभरात उत्साहात साजरी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी एक्सवर सावरकरांना अभिवादन करत एक व्हिडिओही पोस्ट केला आहे.