Minor Bail Denied For Obscene Video : अल्पवयीन मुलीचा अश्लील व्हिडिओ प्रसारित करणार्या अल्पवयीन मुलाला जामीन नाकारला !
हा मुलगा बेशिस्त असून. चुकीच्या संगतीला लागला आहे. त्याला कठोर शिस्तीची आवश्यकता आहे. जर त्याला सोडले, तर आणखी चुकीच्या घटना घडतील. त्यामुळे त्याला जामीन देणे योग्य नाही.