हप्तेखोरी करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई करा, अन्यथा सांगली येथे जनआंदोलन उभे करणार ! – नितीन चौगुले, अध्यक्ष, श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान

श्री. नितीन चौगुले म्हणाले, ‘‘महापालिका क्षेत्रात ५ सहस्र दुकानांना परवाने दिले आहेत; मात्र त्यामध्ये केवळ एका कॅफेला अनुमती दिली आहे.

सांगली येथील हँग ऑन कॅफेचालकास अटक !

कॅफेतील कंपार्टमेंट सिद्ध करून संशयितास जागा उपलब्ध करून दिल्याप्रकरणी अनिकेत घाडगे या कॅफेचालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

विशाल अग्रवाल यांच्या मुलामुळे शरद पवार गटाचे प्राजक्त तनपुरे यांच्या मुलाला शाळा सोडावी लागली !

सोनाली यांनी नाव न घेता त्या मुलाचा उल्लेख केला आहे. त्यांनी सांगितले की, कल्याणीनगर येथील कार अपघातानंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या.

कल्याणीनगर (पुणे) येथील अल्पवयीन मुलांना मद्य देणारे दोन्ही पब बंद !

‘कोझी’ आणि ‘ब्लॅक’ या दोन्ही पबचालकांवर गुन्हे नोंद करण्यात आले. या दोन्ही पबमध्ये मद्यविक्रीविषयीच्या नोंदी नसणे,…

तणावमुक्त जीवनासाठी व्यक्तीमत्त्वातील दोष दूर करणे आवश्यक ! – सद्गुरु नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

‘नॉर्दर्न कोलफिल्ड लिमिटेड’चे तांत्रिक संचालक जितेंद्र मलिक यांनी वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील सनातन आश्रमातील अत्यंत शांतता अनुभवली होती. या प्रकारचा लाभ त्यांच्या कर्मचार्‍यांनाही मिळायला हवा. या उद्देशाने त्यांनी हा संपूर्ण कार्यक्रम आयोजित केला होता.

पुणे सत्र न्यायालयाच्या बाहेर विशाल अग्रवाल यांच्यावर ‘वंदे मातरम्’ संघटनेने शाई फेकली !

पोलिसांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांना रोखले. संघटनेच्या ५ ते ८ कार्यकर्त्यांनी ‘शाई फेक’ करण्याचा प्रयत्न केला.

‘स्कूल ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस’चे प्राध्यापक डॉ. संजय सक्सेना अन् ‘काशी विश्व हिंदु विद्यापिठा’च्या प्राध्यापिका डॉ. पौर्णिमा सक्सेना यांची वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

‘आश्रमामध्ये पुष्कळ सकारात्मक आणि दैवी ऊर्जा आहे. तसेच येथे रहाणारे साधक धन्य आहेत’, असे उद्गार सक्सेना दांपत्याने या वेळी काढले.

पूर्णगड येथे बँक ऑफ इंडियाच्या शाखेत खोटे दागिने ठेवून १८ लाख २१ सहस्र रुपयांची फसवणूक

राजापूर तालुक्यातील मिठगवाणे येथील पतसंस्थेतील चोरीचा अन्वेषण चालू असतांना खोटे दागिने गहाण ठेवून त्याद्वारे कर्ज प्रकरण संमत करून फसवणूक करणार्‍या टोळीचा तपास पोलिसांना लागला होता.

शैक्षणिक प्रगतीसाठी भ्रमणभाषचा सदुपयोग करा ! – समर्थ अविनाश शिंदे

भ्रमणभाषचा सदुपयोग करता येऊ शकतो. यू.पी.एस्.सी.च्या प्रवासात भ्रमणभाष माझा गुरु बनला. प्रारंभी भ्रमणभाषवरून मूलभत माहिती मिळवली.

Bengal  OBC Certificates Canceled : बंगालमधील वर्ष २०१० नंतरची सर्व ओबीसी प्रमाणपत्रे कोलकाता न्यायालयाने केली रहित !

न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करणार्‍या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भारतीय राज्यघटनेचाच अवमान करत आहेत. याविषयी देशातील राजकीय पक्ष गप्प का ?