Sanctions on Aziz Ahmed : अमेरिकेने भ्रष्टाचाराचे आरोप असणार्या बांगलादेशाच्या माजी सैन्यदल प्रमुखांवर लादले निर्बंध !
अहमद हे २३ जून २०२१ पर्यंत बांगलादेशाचे सैन्यप्रमुख होते.
अहमद हे २३ जून २०२१ पर्यंत बांगलादेशाचे सैन्यप्रमुख होते.
भारतात पुन्हा एकदा कोविड-१९ ची ३२४ प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. महत्त्वाचे म्हणजे यामध्ये ‘केपी २’ची २९० प्रकरणे आणि ‘केपी १’ची ३४ प्रकरणे आहेत. या दोन्ही प्रकारांचा सिंगापूरमध्ये मोठा संसर्ग झाला आहे.
पुणे येथील कार अपघाताचे प्रकरण !
मद्रास उच्च न्यायालयाने उष्ट्या पत्रावळीवरील अंगप्रदक्षिणा घालण्याला अनुमती दिली आहे. या प्रथेवर मद्रास उच्च न्यायालयानेच वर्ष २०१५ मध्ये बंदी घातली होती.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहन अनुज्ञप्तीसंदर्भात (‘ड्रायव्हिंग लायसन्स’संदर्भात) काही मोठे पालट केले आहेत. १ जूनपासून हे नवीन नियम लागू होणार असून यांतर्गत जनतेला प्रादेशिक परिवहन कार्यालयात (‘आर्.टी.ओ.’त) जावे लागणार नाही.
महाराष्ट्र राज्य हज समितीला एप्रिल ते जुलै २०२४ या ४ महिन्यांच्या कार्यालयीन व्ययासाठी राज्य सरकारने ४० लाख १९ सहस्र रुपये इतका निधी संमत केला आहे. या निधीपैकी ४० लाख रुपये हज समितीकडे सुपुर्द करण्यात आले आहेत. अल्पसंख्यांक विकास विभागाच्या अंतर्गत हा निधी देण्यात आला आहे.
देशातील प्रत्येक जिल्ह्यात दारू माफिया, वाळू माफिया, खाण माफिया यांसारख्या अट्टल गुन्हेगारांच्या टोळ्या कार्यरत आहेत. त्यामुळे अशा टोळ्यांचे अस्तित्वच सरकारने संपवले पाहिजे !
पाक आणि अन्य देशांत भारतविरोधी आतंकवाद्यांच्या होत असलेल्या हत्यांवरून अक्रम यांनी हे विधान केले आहे.
श्रीलंकेतील नुवारा एलिया या मध्यवर्ती प्रांतातील सीतामाता मंदिरात अयोध्येतील शरयू नदीच्या पवित्र जलाद्वारे अभिषेक करण्यात आला.
श्री तुळजाभवानीदेवी मंदिरातील ८ कोटी ४५ लाख रुपयांच्या ‘दानपेटी घोटाळ्या’चे प्रकरण