श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही ईदगाह मशिदीतील कृष्ण विहिरीची हिंदु महिलांनी केली पूजा !
मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही ईदगाह मशिदीत असणार्या कृष्ण विहिरीची हिंदु महिलांनी पूजा केली. शीतला अष्टमीनिमित्त महिला पारंपरिकपणे येथे पूजा करतात.
मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही ईदगाह मशिदीत असणार्या कृष्ण विहिरीची हिंदु महिलांनी पूजा केली. शीतला अष्टमीनिमित्त महिला पारंपरिकपणे येथे पूजा करतात.
संदेशखाली (बंगाल) येथे सत्ताधारी पक्षाकडून हिंदु महिलांवर लैंगिक अत्याचार झाल्याचे प्रकरण
अशा वासनांधांविषयी देशातील मुसलमान नेते आणि त्यांचे पक्ष तोंड उघडत नाहीत अन् हेच नेते ‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’ अशी कोल्हेकुई करतात !
बंगालच्या जलपाईगुडी येथे ५ जणांचा मृत्यू, तर १०० घायाळ ! ३१ मार्चला अचानक आलेल्या वादळी पावसाने देशातील ईशान्येकडील भागांत मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे.
वर्ष २०१६ मध्ये या साधूने विधान केले होते. त्यावरून त्यांनी क्षमाही मागितली होती.
पोलिसांकडून हिंदूंना न्याय देण्याऐवजी उलट त्यांच्यावर लाठीमार केला जातो, हे संतापजनक ! याची नोंद भाजप सरकारने घेतली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
अवैध कृत्यांकडे दुर्लक्ष करणारे पोलीस जनतेला कायद्याचे राज्य काय देणार ? अवैध कृत्यांच्या विरोधात जनतेलाच संघटित होऊन आवाज उठवावा लागणे, हे पोलिसांना लज्जास्पद !
यामधील बहुतांश प्रकरणांमध्ये संशयिताने पीडितांना विवाहाचे आमीष दाखवून बलात्कार केल्याचे उघड झाले आहे, तसेच पोलिसांनीही बहुतांश प्रकरणांमध्ये आरोपींना अजूनही कह्यात घेतलेले नाही.
केंद्रीय पर्यावरण आणि हवामान पालट मंत्रालयाची पश्चिम घाट तज्ञ समितीला गोव्याच्या मागणीवरून सुनावणी घेण्याची सूचना ! यावेळी गोवा सरकार संवेदनशील विभागांमधून ४० गावे का वगळली पाहिजेत ? याविषयी सविस्तर अहवाल मांडणार आहे.
. . . ‘हे अर्जुना, तू ज्यांचा शोक करू नये, अशा माणसांसाठी शोक करतोस आणि विद्वानांसारखा युक्तीवाद करतोस.’ अर्जुनाप्रमाणे हल्ली बहुतेक हिंदूंची स्थिती झाली आहे. काही कृती करण्याऐवजी ते मोठमोठे युक्तीवाद करतात आणि त्याला मोठेपणा समजतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले