प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनांतील चैतन्याची साधकाला आलेली प्रचीती !
प.पू. भक्तराज महाराज यांची भजने लावल्यावर फळे येत नसलेल्या झाडालाही फळे येणे
प.पू. भक्तराज महाराज यांची भजने लावल्यावर फळे येत नसलेल्या झाडालाही फळे येणे
‘भोजन म्हणजे यज्ञकर्म आहे’ (‘उदरभरण नोहे जाणिजेयज्ञकर्म ।’) , याची जाणीवच नाहीशी झाली आहे. केवळ म्हणण्यापुरतेच शिल्लक आहे. भोजनातील यज्ञाची कल्पना माहीत नसल्याने भोजन, म्हणजे भोगच समजला जातो; परंतु हे योग्य नाही.
‘एकदा आम्हाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला, त्या सत्संगात सौ. अनघा पाध्ये त्या करत असलेल्या भावजागृतीच्या प्रयत्नांविषयी सांगत होत्या…
साधना केल्यामुळे आपण विश्वमन आणि विश्वबुद्धी यांच्याशी जोडल्यामुळे कोणत्याही विषयाचा अभ्यास करावा लागत नाही, विचार करावा लागत नाही, विचारलेल्या प्रश्नाच्या संदर्भातील ज्ञान आतून उत्स्फूर्तपणे मिळते, त्यामध्ये विषयाची मर्यादाही नसते.’
नेहमीच्या आजारपणामुळे मला पुष्कळ अस्वस्थता आणि खाज येते, अशा वेळी संगणकासमोर बसून सेवा चालू केल्यावर अर्ध्या ते एक घंट्यातच त्रास अल्प होतो.
‘एकदा काही कारणास्तव मला रामनाथी आश्रमात निवासाला असणारे साधक श्री. रामानंद परब (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४१ वर्षे) यांच्या खोलीत जाण्याची संधी मिळाली. तेव्हा मला जाणवलेली आणि शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.
आपल्यात गुण आल्यावर ‘ते गुण योगेश्वर भगवान माझ्या पाठीशी उभा आहे; म्हणून आले’, ही भावना असावी. ही भावना असली की, अहंकाराचा त्रास होत नाही.
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेच्या अंतर्गत मनमोकळेपणाने बोलण्याचे महत्त्व सांगितले आहे. मनमोकळेपणाने बोलण्याच्या संदर्भात परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने पुढील सूत्रे माझ्या लक्षात आली.