असे उमेदवार देशासाठी लज्जास्पद !
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या अखिल भारतीय मानवता पक्षाच्या उमेदवार वनिता राऊत यांनी शिधा म्हणून व्हिस्की आणि बिअर देण्याचे आश्वासन मतदारांना दिले आहे.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या अखिल भारतीय मानवता पक्षाच्या उमेदवार वनिता राऊत यांनी शिधा म्हणून व्हिस्की आणि बिअर देण्याचे आश्वासन मतदारांना दिले आहे.
स्वत:च्या देशातील वर्णद्वेष आणि हिंसा न रोखता भारतातील निर्णयांवर टीका करणार्या पाश्चात्त्यांवर समजेल अशी कारवाई सरकारने करावी !
अमेरिकेची निर्मितीच मुळात कायद्याच्या उल्लंघनातून आणि रक्तपातातून झाली. प्रारंभीला अमेरिकेतील मूळ निवासी ‘रेड इंडियन्स’च्या कत्तली करण्यात आल्या, त्यांच्या भूमी बळकावण्यात आल्या.
मैथिलीसारख्या गायकांचा केवळ भक्तीगीते गाण्याचा निर्णय आणि निष्ठा पाहिल्यावर केवळ कलेसाठी कला नव्हे, तर ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’, हे वचन या निमित्ताने आठवते !
स्वतःचा उदारमतवाद आणि कायद्याचे राज्य यांचा मोठा तोरा मिरवणार्या ब्रिटिशांनी सावरकरांविषयी नेहमी कायदा हवा तसा वाकवला, प्रसंगी धाब्यावरही बसवला.
भारताच्या विरोधात रचले जाणारे आंतरराष्ट्रीय षड्यंत्राचे समूळ उच्चाटन करण्यासाठी देशात हिंदु राष्ट्र हवे !
‘सध्या आपत्काळाची तीव्रता आणि अनिष्ट शक्तींची आक्रमणे वाढतच चालली आहेत. यासाठी साधकांनी दुचाकी आणि चारचाकी वाहन चालवतांना पुढीलप्रमाणे आवश्यक ती दक्षता घ्यावी.
आध्यात्मिक त्रास संतांच्या मार्गदर्शनानुसार उपाययोजना केल्यावर दूर होतात; पण या तिन्ही त्रासांव्यतिरिक्त फार मोठी व्याधी मानवाला झाली आहे, ती म्हणजे अहंकार !
‘४.१२.२०२३ या दिवशी बोरिवली, मुंबई येथील ‘नृत्यनिर्झर’ या नृत्य शिकवणार्या संस्थेतील शिक्षक आणि विद्यार्थी यांना ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने कलांविषयीचे संशोधन कसे केले जाते ?’, हे सांगण्याच्या दृष्टीने एका सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते.