
बरेली (उत्तरप्रदेश) – येथे एका हिंदु महिलेवर घरात घुसून तिच्या मुलासमोरच बलात्कार केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी असिब याला अटक केली, तर मुस्तकीम पसार आहे. ही घटना २९ मार्चच्या मध्यरात्री घडली. वर्ष २०२२ मध्ये बरेली जिल्ह्यातच ‘पाकिस्तान जिंदाबाद’ गाणे वाजवल्याविषयी मुस्तकीमविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता.
सौजन्य @aawajtaklive
बलात्काराच्या प्रकरणी तक्रारीत पीडितेने म्हटले आहे की, अनुमाने ८-९ मासांपूर्वी असिब आणि मुस्तकीम यांनी तिच्या घरात गवंडी म्हणून प्लास्टरिंगचे काम केले होते. तेव्हापासून दोघेही पीडितेच्या घरी ये-जा करू लागले. २९ मार्चच्या मध्यरात्री असिब आणि मुस्तकीम तिच्या घरात घुसले अन् त्यांनी पीडितेवर बलात्कार केला. घरात उपस्थित असलेल्या मुलाने यास विरोध केला असता दोन्ही आरोपींनी मिळून त्याला मारहाण केली.
संपादकीय भूमिका
|
Kailash Vijayvargiya On RSS : रा.स्व. संघात गर्दी वाढल्याने चांगल्या लोकांची कमतरता !
फोर्ट (मुंबई) येथील शासकीय जागेच्या प्रकरणी चर्चला जिल्हाधिकार्यांकडून थकित पैशांच्या वसुलीची नोटीस !
Ghaziabad Mazar Demolished : गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे अतिक्रमण करून बांधलेली ३ मजली मजार भुईसपाट !
Ram Temple Raid : श्रीराममंदिरातील दान चोरीतील ८ आरोपींच्या घरी पोलिसांची धाड
इंधन बचत करा आणि सोने खरेदी मर्यादित ठेवा ! : Narendra Modi
केरळम्मध्ये जप्त करण्यात आलेले सोन्याचे दागिने पोलीस ठाण्यातूनच चोरीला !