वक्फ बोर्डाचा ‘हॉटेल मॅरियट’वरील दावा तेलंगाणा उच्च न्यायालयाने फेटाळला !

आसुरी ‘वक्फ कायदा १९९५’च्या आडून भारताचे इस्लामिस्तान करण्याचा घाट कशा प्रकारे घातला जात आहे, याचे हे एक उदाहरण ! त्यामुळे आता वक्फ कायदाच रहित होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत !

Pharmacy Answer Sheet : उत्तरप्रदेशात ‘फार्मसी’ पदवी परीक्षेत रामनाम आणि क्रिकेटपटूंची नावे लिहिणारे ४ विद्यार्थी उत्तीर्ण !

उत्तरपत्रिका पडताळणारे २ प्राध्यापक निलंबित !

Iraq Same Sex Relations : इराकमध्ये आता समलैंगिक संबंध ठेवणे, हा गुन्हा !

नव्या कायद्यात १५ वर्षांच्या शिक्षेची तरतूद !

निवडणूक भरारी पथकाने मुंबईत पकडली कोट्यवधीची रोकड !

सापडलेली रक्कम एवढी असेल, तर न सापडलेली किती असेल, याचा विचारही न केलेला बरा !

चीन पाकव्याक्त काश्मीरमध्ये बनवत आहे नवा रस्ता !

भारताला खिंडीत पकडण्यासाठी चीन आणि पाक यांची कटकारस्थाने कायमची उधळून लावण्यासाठी भारताला आता प्रत्यक्ष कृतीच्या स्तरावर प्रयत्न करणे आवश्यक !

MDH Masala Row : आमच्या मसाल्यांमध्ये इथिलीन ऑक्साईडचा वापर केला जात नाही !

एम्.डी.एच्. आस्थापनाने हाँगकाँग आणि सिंगापूर यांचे दावे फेटाळले !

माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे नातू आणि खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप

जनता दल (सेक्युलर) पक्षाचे हासन लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि आताचे उमेदवार प्रज्वल रेवन्ना यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपांच्या चौकशीसाठी विशेष अन्वेषण पथक स्थापन करण्यात येणार आहे.

Bangladesh Hindu Attacked : बांगलादेशात गेल्या ३ मासांत हिंदूंवर प्रतिदिन झाली ३ आक्रमणे !

बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे भारत सरकारशी चांगले संबंध आहेत; मात्र त्याचा तेथील हिंदूंना काहीच लाभ होत नसून उलट हिंदूंची स्थिती दिवसेंदिवस वाईट होत आहे, हे भारताला लज्जास्पद आहे !

Houthi shot US drone: अमेरिकेचे शक्तीशाली ड्रोन पाडल्याचा हुती आतंकवाद्यांचा दावा !

येमेनच्या हुती आतंकवाद्यांनी अमेरिकी सैन्याचे ‘एम्क्यू-९ रीपर’ हे शक्तीशाली ड्रोन पाडल्याचा दावा केला. त्यांनी भूमीवरून डागलेल्या क्षेपणास्त्राने ड्रोनचा माग घेत ते नष्ट केल्याचा व्हिडिओही प्रसारित केला.

India Pakistan Relation : (म्हणे) ‘भारताने निवडणुकीत जम्मू-काश्मीरवर खोटे दावे करणे थांबवावे !’ – पाकचा जळफळाट

पाकव्याप्त काश्मीर आमचा भाग होता, आहे आणि राहील ! – राजनाथ सिंह