Vladimir Putin : व्लादिमिर पुतिन पाचव्यांदा बनले रशियाचे राष्ट्राध्यक्ष !
आता पुतिन पुढील ६ वर्षे रशियावर सत्ता गाजवणार आहेत.
आता पुतिन पुढील ६ वर्षे रशियावर सत्ता गाजवणार आहेत.
उडुपी पेजावर मठाचे विश्व प्रसन्न तीर्थ स्वामीजी म्हणाले की, श्रीराममंदिर बांधल्यामुळे भाजपला निवडणुकीत अधिक जागा मिळाल्यास आश्चर्य वाटू नये.
बागलकोट (कर्नाटक) येथील सरकारी शाळेतील घटना !
तथागत रॉय यांच्या वक्तव्यामध्ये तथ्य आहे. सीएए कायद्याचा पाकिस्तानी आणि बांगलादेशी धर्मांध घुसखोर अपलाभ घेऊन भारतीय नागरिकत्व मिळवण्याचा प्रयत्न करतील.
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी युक्रेनमध्ये नाटोने सैन्य पाठवण्याची केली होती मागणी !
सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोख्यांवरून ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ला पुन्हा फटकारले !
आता ते अनिल पंडित या नावाने ओळखले जातील.
काँग्रेसचा इतिहास उगाळण्यासाठी मी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट काढलेला नाही. सावरकरांची परिस्थिती आणि त्यांची विचारसरणी कोणत्या परिस्थितीत विकसित होत गेली, हे स्पष्टपणे दाखवण्यासाठी मी हा चित्रपट बनवला आहे.
केंद्रात काँग्रेसचे सरकार असतांना ‘सीएए’सारखा कायदा का बनवण्यात आला नाही ? तेव्हा काँग्रेसला कुणी रोखले होते ?
न्यायालयाचा आदेशही झुगारणारे उद्दाम मुसलमान !