Bengaluru Hindu Shopkeeper Attacked : दुकानात हनुमान चालिसा लावल्याने धर्मांध मुसलमानांकडून हिंदु तरुणावर चाकूद्वारे आक्रमण

बेंगळूरू (कर्नाटक) येथे मुसलमानबहुल भागातील घटना ! काँग्रेस सरकार येऊन काही महिनेच झाले आहेत. अजून साडेचार वर्षे हिंदूंना काढायची आहेत. या काळात हिंदूंना आणखी काय भोगावे लागणार आहे, हे देवालाच ठाऊक !

Goa Dance Bars : कळंगुट येथे ‘डान्सबार’ बंद : ‘मसाज पार्लर’ चालू !

डान्सबारच्या चालकांनीच चालू केले अनधिकृत मसाज पार्लर असे मसाज पार्लर चालू होईपर्यंत पोलीस आणि प्रशासन झोपले होते का ?

Goa IT Raids : गोव्यातील कर बुडवणार्‍या औषधनिर्मिती आणि ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ आस्थापनांवर आयकर खात्याच्या धाडी

वेर्णा आणि करासवाडा येथील औद्योगिक वसाहतींमधील औषधनिर्मिती करणारी ३ आस्थापने; दिवाडी, दोनापावला, करंझाळे, पर्वरी, पाटो आणि मळा येथील ८ निरनिराळी ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ आस्थापने अन् २ हॉटेल उद्योग समूह यांच्यावर धाडी घालण्यात आल्या.

Goa Spiritual Festival 2024 : सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांच्यामुळे गोव्याची पुरातन संस्कृती विश्वभर पोचत आहे ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

शासनाने गोव्यातील विकृतींचा नाश करून पुरातन संस्कृती पुनरुज्जीवित करावी. त्यामुळे आध्यात्मिक गोवा हे स्वप्न साकार होणार, हे नक्की ! – सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी

आध्यात्मिक साधना करण्याचे महत्त्व !

‘व्यवहारात अधिकाधिक कमावणे असते, तर साधनेत सर्वस्वाचा त्याग असतो; म्हणून व्यवहारातील माणसे दुःखी असतात, तर साधक आनंदी असतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हे हिंदूंना अपेक्षित नाही !

महाराष्ट्र सरकारने २ वर्षांपूर्वी मद्यविक्री करणार्‍या दुकानांना देवता, राष्ट्रपुरुष, महनीय व्यक्ती आणि गड-दुर्ग यांची नावे देण्यात येऊ नयेत, असा आदेश काढला असतांनाही त्यात पळवाटा असल्याने हा..

संपादकीय : भारतीय नौदल – एक रक्षक शक्ती !

वेगवान, अचूक आणि आक्रमक कारवाया करून समुद्री चोरांचे कंबरडे मोडणारे भारतीय नौदल देशासमोर आदर्श !

हिंदु संस्कृतीचे आकर्षण !

२२ मार्चपासून ‘इंडियन प्रिमियर लीग’ ही भारतातील बहुप्रतिष्ठित क्रिकेट स्पर्धा चालू होत आहे. त्यात सहभागी मुंबई संघाचे कर्णधार हार्दिक पंड्या हे स्पर्धेसाठी आल्यानंतर त्यांनी संघाच्या ‘ड्रेसिंग रूम’मध्ये छोटेसे देवघर करून पूजा केल्याचा ‘व्हिडिओ’ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला.

विज्ञानवाद

‘विज्ञानवादाचे अपत्य औद्योगीकरण ! तेथे नीती कशी नांदेल ? अर्थकामासक्त, चंगळवादी, भोगलोलुप, जडवादाच्या धुक्यात, मानव कल्याणाची सनातन हिंदु धर्म संस्कृतीची वाट हरवली आहे.’

भारत-चीन युद्ध होणार का ?

नजिकच्या भारत-चीन युद्धामध्ये चीनची आर्थिक कंबर मोडण्यासाठी भारतियांनी त्याच्या उत्पादनांवर बहिष्कार घालावा !