महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाची साधिका कु. अपाला औंधकर (वय १६ वर्षे) हिचा सत्कार !

रत्नागिरी – जागतिक महिला दिनानिमित्त ७ मार्च २०२४ या दिवशी ‘आय.सी.आय.सी.आय. प्रुडेन्शिअल लाईफ इन्शुरन्स कंपनी लि., रत्नागिरी’ने येथे ‘महिला सक्षमीकरण सन्मान सोहळा’ आयोजित केला होता…

अराजकता माजलेल्या बंगालमध्ये ‘राष्ट्रपती राजवट’ लागू करा !

बंगालमध्ये हिंदूंचे दमन रोखण्यासाठी पश्चिम बंगालचे राज्य सरकार तात्काळ विसर्जित करून तेथे ‘राष्ट्रपती राजवट’ लागू करावी, अशी मागणी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी राष्ट्रीय हिंदु-राष्ट्र जागृती आंदोलनाच्या माध्यमातून केली.

प.पू. (कै.) श्रीमती विमल फडकेआजी यांनी दिलेली अमूल्य शिकवण !

प.पू. फडकेआजी आम्हाला समजवायच्या, ‘‘लोकांकडे किती लक्ष द्यायचे, हे आपण ठरवायचे. त्यांना काहीही बोलू दे. देवाला सगळे ठाऊक आहे ना ?’’ देवावरील दृढ श्रद्धेमुळे त्या प्रत्येक कठीण प्रसंगाला धैर्याने सामोर्‍या गेल्या.

सातारा येथील श्री. सुनील नामदेव लोंढे (वय ५८ वर्षे) आणि सौ. सुलभा सुनील लोंढे (वय ५६ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याविषयी त्यांचा सत्कार !

सौ. विद्या कदम यांनी लोंढे दांपत्याची गुणवैशिष्ट्ये सांगून दोघेही ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्याचे उपस्थितांना सांगितले. या वेळी लोंढे दांपत्याचा कृतज्ञताभाव जागृत झाला.

आपण होऊ राष्ट्रवीर।

कोलगाव, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग  येथील साधक श्री. दत्तात्रय पटवर्धन  (वय ७० वर्षे ) यांनी भारतमातेचे केलेले गुणवर्णन  आणि आपले तिच्याप्रती असलेले कर्तव्य यांविषयी त्यांना सुचलेले काव्य येथे देत आहोत.

सेवाभावी वृत्तीचे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असलेले म्हार्दोळ, गोवा येथील श्री. विश्वास (अप्पा) लोटलीकर (वय ६९ वर्षे) यांचा साधनाप्रवास

मी विज्ञापने आणण्याची सेवा करायला शिकलो. ती करत असतांना मला जिल्ह्यातील सेवांचे दायित्व मिळाले. अशा प्रकारे माझ्या सेवा वाढत गेल्या. मी सर्व सेवा आवडीने करू लागलो. त्यामुळे सेवेतील आनंद मिळू लागला.

धर्मशिक्षणवर्ग घेण्याची सेवा करत असतांना चिंचवड (पुणे) येथील श्री. रघुनाथ ढोबळे यांना आलेल्या अनुभूती

‘प्रत्यक्ष गुरुदेव माझा देह आणि माझे मुख यांच्या माध्यमातून धर्मशिक्षणवर्ग घेत आहेत’, असे मला जाणवते.

साधकांनो, मनमोकळेपणाने बोलण्यासाठी प्रयत्न करून साधनेतील आनंद मिळवा !

मनमोकळेपणाने बोलल्यास ‘बहिर्मुखता, एकलकोंडेपणा, पूर्वग्रहदूषितपणा आणि न्यूनगंड’, हे स्वभावदोष न्यून होण्यास साहाय्य होते.

६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली कु. शर्वरी कानस्कर (वय १७ वर्षे) हिला शिकायला मिळालेली सूत्रे

‘परात्पर गुरु डॉ. आठवले सर्व साधकांवर किती प्रीती करतात ! ते त्यांना भूवैकुंठरूपी आश्रमात साधक, संत, सद्गुरु आणि तिन्ही गुरु अन् साक्षात् नारायणाच्या सहवासात ठेवतात.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी नृत्यसेवा करतांना सौ. कीर्ती जाधव यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

परात्पर गुरु डॉक्टरांचे दर्शन घेण्यासाठी भारतभरातून साधक आले होते. सर्व साधकांना दर्शन देतांना साक्षात् श्रीविष्णुस्वरूप गुरुदेवांच्या डोळ्यांमधील प्रीती ओसंडून वहात होती.