पिंपरी (पुणे) महापालिकेचे कामकाज होईल ‘पेपरलेस’ !
३५ विभागांचेही कामकाज लवकरच ‘ऑनलाईन’ करण्यात येईल. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी यांचे श्रम वाचून कामकाजामध्ये पारदर्शता येईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात येत आहे.
३५ विभागांचेही कामकाज लवकरच ‘ऑनलाईन’ करण्यात येईल. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी यांचे श्रम वाचून कामकाजामध्ये पारदर्शता येईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात येत आहे.
आम्ही कुठलाही पक्ष फोडला नाही. पुत्र आणि कन्या यांच्या मोहामुळे शिवसेना अन् राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटले, हेच वास्तव आहे, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘इंडिया टुडे’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले.
सरकार शेतकर्यांच्या पाठीशी उभे रहाणारे आहे. डिजिटल क्रांतीचा वापर शेतकर्यांसाठी करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या डिजिटल प्रकल्पामुळे शेतकर्यांच्या जीवनात क्रांती येणार आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे या वेळी म्हणाले.
निमशासकीय जागांवर आता मोफत चित्रीकरण; हाताने मैला उचलण्याच्या प्रथेचे उच्चाटन करून रोबोटिक स्वच्छता यंत्रे असलेली ‘मॅनहोलकडून मशीनहोल’कडे योजना अशा अनेक निर्णयांचा समावेश आहे.
निवडणूक आयोगाचे गोदाम बांधण्यासाठी रावेत येथील ‘मेट्रो इको पार्क’मधील वृक्षतोड करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाने महापालिकेकडे केली आहे.
भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी, तर महाराष्ट्रातील पहिली सूची घोषित केली; मात्र घोषित झालेल्या २० उमेदवारांच्या सूचीत सातारा येथील भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले ….
मध्यप्रदेश राज्यात नर्मदा नदीला अभिवादन करण्यासाठी नदीच्या एका किनार्यावरून दुसर्या किनार्यापर्यंत साडी नेसवली जाते.
हिंदूंवर प्राणांतिक आक्रमण करण्याचे धैर्य धर्मांधांना सहज होते; कारण त्यांना कुणाचा धाकच नाही ! परिणामकारक हिंदूसंघटनामुळेच त्यांच्यावर वचक बसेल !
या सागरी महामार्गामुळे कोकणातील पर्यटनाला चालना मिळणार असून या सर्व कामांसाठी ३ वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे.
जगभरात ‘जिहादी आतंकवाद’ इस्लामचा अनुनय करणारेच करत आहेत, हे उघड आहे. त्यामुळे जगभरात इस्लाम आणि मुसलमान यांच्या विरोधात उद्रेक वाढत आहे.