स्वराज्य हे सुराज्य नसते !

‘स्वराज्य हे सुराज्य नसते. याचे कारण हे की, रज-तमप्रधान लोकांचे स्वराज्य कधी सुराज्य नसते. भारताने हे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतची ७५ वर्षे अनुभवले आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

संस्कृत भाषेचे सौंदर्य : दुर्जनांचे हृदय परिवर्तन करणे ब्रह्मदेवालाही शक्य नसणे !

दुस्तर सागराला तरून जाण्यासाठी नौका, अंधःकारातून जाण्यासाठी दिवा, वारा नसतांना पंखा, हत्तीचा मद शांत करण्यासाठी अंकुश इत्यादी उपाय ब्रह्मदेवाने निर्माण केले….

Boycott Sunburn : सनबर्नसह गोव्यातील सर्व कार्यक्रमांमध्ये होणारे ध्वनीप्रदूषण रोखावे !

राज्याचे प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सनबर्नमध्ये व्यस्त असल्याचा आरोप केला जात असून, हा महोत्सव सरकारचा अधिकृत महोत्सव असल्यासारखे वाटते.

Shankhavali Teerthkshetra GOA : शंखवाळ येथील पुरातत्व खात्याच्या संरक्षित जागेत अवैधरित्या बांधकाम

हे संरक्षित स्थळ असूनही वर्ष २०१८ पासून प्रतिवर्ष ७ ते १६ जानेवारी या कालावधीत सेंट जोसेफ वाझ फेस्ताचे, तर वर्ष २०१९ पासून प्रतिवर्ष मार्च मासामध्ये ‘वॉकिंग पिलीग्रीमेज’चे अवैधरित्या आयोजन केले जात आहे.

Goa Poor Administration : सडये, शिवोली येथे तिलारीचे पाणी लोकांच्या घरात !

जलशुद्धीकरण प्रकल्पाला पाणी पुरवणाऱ्या कालव्याच्या दुरुस्तीचे काम जलस्रोत खात्याने पूर्ण केले आहे, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले असतांना पाणी रस्त्यावरून वहाणे, घरात शिरणे ही स्थिती शंका उपस्थित करणारी ठरत आहे.

संपादकीय : धार्मिक स्थळांचे पुनरुज्जीवन व्हावे !

भारत हा प्राचीन संस्कृती आणि परंपरा यांनी नटलेला देश आहे. कालौघात आपल्याला मात्र आपल्याच अनेक प्राचीन गोष्टींचे विस्मरण झाले आहे.

अशा अभिनेत्यांना हिंदू डोक्यावर घेतात, हे लज्जास्पद !

नाताळानिमित्त अभिनेते रणबीर कपूर यांनी केकवर दारू ओतली आणि त्याला आग लावली अन् ‘जय माता दी’ असे म्हटले.

भारतीय शिक्षणप्रणाली : वास्तव आणि आदर्श !

 ‘पश्चिमी प्रणालीचे शिक्षण भारतात चालू झाले आणि युवा पिढी जडवादी अन् भोगवादी झाली. आजच्या शिक्षणात ‘राम’ अभावानेही उरला नाही; म्हणून आजचा भारतीय…

मासिक पाळीशी संबंधित तक्रारींवरील (Ailments related to menses) होमिओपॅथी औषधांची माहिती

स्वउपचार करण्याच्या दृष्टीने साधक, वाचक, राष्ट्र-धर्मप्रेमी, हितचिंतक, अर्पणदाते यांनी हे लेख आपत्काळाच्या दृष्टीने संग्रही ठेवावेत. आपत्काळात स्वतःच स्वतःवर उपचार करता येतील.