स्मृतीभ्रंश झालेल्या जिवाला नामजप आणि प्रार्थना यांची आठवण करून देऊन त्याचा पुढील मार्ग सुकर करणार्‍या पू. (सौ.) शैलजा सदाशिव परांजपे !

‘आमचे मूळ गाव सांगली आहे. तेथे माझे सासर आणि माहेरचे सर्व कुटुंबीय रहातात. ४.८.२०२३ या दिवशी मी आणि माझे यजमान (पू. सदाशिव नारायण परांजपे) काही कामानिमित्त सांगलीला गेलो होतो. त्या वेळी कुटुंबियांना भेटण्यासाठी गेल्यावर आलेला अनुभव खाली दिला आहे.