…मग विठुमाऊलीच्या मंदिरातील अनागोंदी कारभाराविषयी आवाज उठवणार कोण ?

जे वारकरी विठ्ठलाला प्राणापेक्षा प्रिय समजतात, स्वत:च्या शरिराची तमा न बाळगता ऊन-वार्‍यातून पंढरीची वारी करतात, त्यांच्यापर्यंत विठ्ठलाच्या मंदिराची स्थिती पोचवणे, हे आमचे परमकर्तव्य आहे.

मनमिळाऊ आणि स्वीकारण्याची वृत्ती असलेल्या ठाणे, महाराष्ट्र येथील सौ. माला मुंदडा (वय ७४ वर्षे) !

सौ. माला नियमित साधना (पूजा, पाठ आणि व्रत) करते. कधी प्रतिकूल परिस्थिती आली, तरीही ती त्यात खंड पडू देत नाही. ती प्रासंगिक सेवेत सहभागी होते. तिला मी साधनेविषयी काही सूत्रे सांगितली, तर ती त्वरित स्वीकारून स्वतःमध्ये तसा पालट करते आणि कृतीत आणते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना ‘भावजागृती’ याविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन !

प्रत्येक सेवा करतांना ‘ईश्वराची किंवा संतांची सेवा करत आहे’, असा भाव ठेवणे आवश्यक !, सेवा करतांना प्रत्येकामध्ये ईश्वर पाहिल्यास संतसेवेचाच लाभ होईल !

साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वितरण आणि नूतनीकरण या सेवा करण्यासाठी जातांना सेवेतील अडचणी आर्ततेने प्रार्थना केल्यावर दूर होणे अन्  ही अनुभूती येण्यामागील झालेली विचारप्रक्रिया !

देवानेच आमच्यात निर्माण केलेल्या सेवा करण्याच्या तळमळीला आम्ही प्रार्थनेची जोड दिली. ईश्वर साहाय्याला धावून आला. पाऊस थांबला आणि आमच्या सेवेतील अडचण दूर झाली.

अकोला (महाराष्ट्र) येथील सौ. मंजू भुसारी यांना सनातन संस्थेच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात आलेली अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे

‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवणे, स्वयंसूचना सत्रे करणे आणि सामाजिक दुष्प्रवृत्तींना रोखणे’ यांचा आरंभ स्वतःपासूनच करायला पाहिजे’, याची मला जाणीव झाली.

सांखळी (गोवा) येथील सौ. स्वराली दवणे यांनी घरी सेवा करतांना ‘घर हा आश्रम आहे’, असा भाव ठेवून केलेले प्रयत्न आणि त्यांना आलेल्या अनुभूती

‘मी घरी सेवा करतांना ‘साक्षात् गुरुमाऊलींच्या वैकुंठात (परात्पर गुरु डॉ. आठवले निवास करत असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात) सेवा करत आहे’, असा भाव ठेवते. त्यामुळे मला प्रत्येक कृती करतांना आनंद होतो. मला आलेल्या अनुभूती मी गुरुचरणी अर्पण करते.

देवाने वैद्या (कु.) शर्वरी बाकरे यांना सूक्ष्मातून साधनेसंदर्भात केलेले मार्गदर्शन !

‘देवाच्या अनुसंधानात असतांना त्याने मला साधनेसाठी पूरक असे विचार आणि दृष्टीकोन सुचवले. त्यातून मला साधनेमध्ये पुष्कळ साहाय्य झाले. ‘हे देवाने माझ्यासाठी केलेले मार्गदर्शनच आहे’, असे मला वाटते.

साधिका घरी दत्तमाला मंत्रपठण करत असतांना तिच्या घरातील कुंडीत औदुंबराची ७ रोपे उगवणे

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधक दत्तमाला मंत्रपठण करत असणे आणि आश्रमात आपोआप औदुंबराची रोपे उगवणे अन् त्याचप्रमाणे घरातील कुंडीतही औदुंबराची रोपे उगवणे