Ram Mandir Bell : श्रीराममंदिरात लावणार ६०० किलो वजनाची घंटा !
ही घंटा अष्टधातूंनी बनवण्यात आली आहे. यावर मोठ्या अक्षरांत ‘जय श्रीराम’ असे लिहिलेले आहे.
ही घंटा अष्टधातूंनी बनवण्यात आली आहे. यावर मोठ्या अक्षरांत ‘जय श्रीराम’ असे लिहिलेले आहे.
जगात इलेक्ट्रिक वाहन उत्पादनात सर्वांत पुढे असणारे अमेरिकी आस्थापन ‘टेस्ला’ भारतातील गुजरातमध्ये उत्पादन प्रकल्प उभारणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
नौदलाने याविषयी सांगितले की, नवीन रचना स्वीकारणे गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त होण्याची प्रक्रिया आहे.
उत्तरप्रदेश सरकार इस्रायलमध्ये बांधकाम करणारे कामगार पाठवणार आहे. सध्या इस्रायलला अशा कामगारांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असल्याने उत्तरप्रदेश सरकारने ही संधी साधण्याचा प्रयत्न केला आहे.
भारत-फिलिपाईन्स यांच्या नौदलांच्या एकत्रित सरावामुळे चीन अस्वस्थ !
श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे चंपत राय यांनी श्रीराममंदिराच्या संदर्भात संपूर्ण माहिती नुकतीच पत्रकारांना दिली. ते म्हणाले की, ५ वर्षे वयाच्या प्रभु श्रीरामाची मूर्ती स्थापित केली जाणार आहे. ही मूर्ती देवाच्या बालस्वरूपातील असल्याने मंदिरात माता सीतेची मूर्ती नसेल.
अशी घटना समजा एखाद्या हिंदूंच्या मठात घडली असती, तर पुरोगामी, कथित धर्मनिरपेक्षतावादी आणि साम्यवादी यांनी हिंदु धर्माला अपकीर्त करण्यासाठी आकाश-पाताळ एक केले असते ! आता ते याविषयी काहीही बोलणार नाहीत, याची निश्चिती बाळगा !
घरवापसी करून शाबियाची झाली सीता !
हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केले साहाय्य !
अवकाशातून शेजारी देशांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार !
हनुमान गढीचे महंत राजू दास यांचे आवाहन !