Attack On Indian Navy : नौकांवर आक्रमण करणार्यांना पाताळातूनही शोधून काढू ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह
युद्धनौका ‘आय.एन्.एस्. इंफाळ’ २६ डिसेंबर या दिवशी नौदलाच्या ताफ्यात भरती झाली. मुंबईतील नौदलाच्या तळावर झालेल्या या कार्यक्रमात ते बोलत होते.
युद्धनौका ‘आय.एन्.एस्. इंफाळ’ २६ डिसेंबर या दिवशी नौदलाच्या ताफ्यात भरती झाली. मुंबईतील नौदलाच्या तळावर झालेल्या या कार्यक्रमात ते बोलत होते.
‘अॅनिमल’ चित्रपटाचे निर्माते प्रणय रेड्डी वांगा यांचे प्रत्युत्तर !
त्या गरीब आणि वंचित लोकांसाठी काम करतील. ‘सरकारी रुग्णालयातील दुरवस्था पाहून त्यात सुधारणा करण्यासाठी त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला !’
काही जण आम्हाला ‘अयोध्येतील श्रीराममंदिर तुमची खासगी मालमत्ता आहे का ?’ असे विचारत आहेत. हे तेच लोक आहेत, जे आम्हाला ‘मंदिर वही बनाएंगे, पर तारीख नही बताएंगे’, असे म्हणत खिजवत होते.
ड्रोनद्वारे नौकेवर आक्रमण केल्याचे प्रकरण
अशा शिक्षकांना अटक करून कारागृहात डांबले पाहिजे !
एकूण १२९ ओलीस, पैकी २२ ठार !
आतापर्यंत देशांतर्गत ३ सहस्र ३०० कोटी रुपयांच्या देणग्या श्रीराम मंदिरासाठी आल्या आहेत. त्यापैकी मंदिराच्या उभारणीवर १ सहस्र ४०० कोटी रुपये व्यय झाले आहेत.
इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांची भूमिका ठाम !