डॉ. मोहन यादव यांची मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी निवड

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून भाजपकडून डॉ. मोहन यादव यांची निवड करण्यात आली आहे.

Ram Temple:राममंदिराचा लोकार्पण सोहळा रत्नागिरी जिल्ह्यात साजरा होणार ! – पालकमंत्री उदय सामंत

लोकार्पण सोहळा हा अविस्मरणीय क्षण असून या दिवशी जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या घरावर गुढी उभी करावी.

Liquor:संगमेश्वर येथे ४ लाख ६५ सहस्र १२० रुपयांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त

तपासणी दरम्यान गोव्याकडून येणार्‍या चारचाकी वाहनाला थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वाहन न थांबवता भरधाव वेगाने पळ काढत होता; मात्र भरारी पथकाने त्याला अडवले.

Education Mother Tongue:वाचनाने आपण घडतो, अन् समाज घडवू शकतो ! – चंद्रकांत सूर्यवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी

वेस पालटली की, भाषा पालटते. भाषेत भिन्नता असली, तरी भारतीय संस्कृती एक आहे. नाटक, संगीत, साहित्य यांमधून विविध भाषांची गोडी लावता येईल.

मुसलमान शिक्षकाला ‘राम राम’ म्हटल्याने हिंदु विद्यार्थ्याचा छळ !

हाथरस (उत्तरप्रदेश) येथील घटना
हिंदु संघटनांच्या आंदोलनानंतर शिक्षक बडतर्फ

Dhiraj Sahu Raid : काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्याकडून एकूण ३५४ कोटी रुपयांची रोकड जप्त !

नोटा मोजायला लागले ५ दिवस !

ASI Temples : भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या नियंत्रणातील सहस्रो मंदिरांमध्ये पूजेसाठी अनुमती द्या !

संसदीय समितीची केंद्र सरकारला सूचना

Article 370 Supreme court : कलम ३७० रहित करणे योग्य !  

सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल !
लडाख केंद्रशासित प्रदेश रहाणार !
जम्मू-काश्मीरमध्ये ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत विधानसभेच्या निवडणुका घेण्याचा आदेश

श्री तुळजाभवानीदेवीचे दागिने वितळवण्यास न्यायालयाची स्थगिती, हा देवीच्या दरबारी भ्रष्टाचार करणार्‍यांना दणका ! – कु. प्रियांका लोणे, हिंदु जनजागृती समिती

‘देवाच्या दरबारी भ्रष्टाचार करणार्‍यांना शिक्षा होईपर्यंत आणि अपहार झालेला पै अन् पै वसूल होईपर्यंत आम्ही प्रयत्न करू.

शरणार्थींच्या पुनर्वसनासाठी ब्रिटनकडून रवांडाला १ सहस्र कोटी रुपये !

इतरत्र आश्रय शोधणार्‍या शरणार्थींना पूर्व आफ्रिकेतील देश असलेल्या रवांडामध्ये स्थलांतरित करण्याच्या कराराचा भाग म्हणून या वर्षी ब्रिटनने रवांडाला आणखी १० कोटी पॉऊंड (साधारण १ सहस्र कोटी रुपये) दिले आहेत.