बारामती (जिल्हा पुणे) येथील कै. मारुतराव मल्हारी कल्याणकर (वय ९० वर्षे) यांची त्यांच्या मुलाला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या निधनापूर्वी अन् निधनानंतर जाणवलेली सूत्रे !

भाऊंच्या निधनानंतर साधारण १२ – १३ घंट्यांनी त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले, तरीही त्यांचा तोंडवळा सतेज दिसत होता.

नामजप करतांना साधिकेला ‘शिवपिंडीवर अर्धनारीश्वर महादेवच अभिषेक करत आहे’, असे दृश्य दिसणे आणि तिने त्या दृश्याचे चित्र काढणे

‘सप्टेंबर २०२३ च्या शेवटच्या आठवड्यात मी नामजप करत असतांना मला सूक्ष्मातून एक शिवपिंडी दिसली. त्या शिवपिंडीवर अर्धनारीश्वराचे (अर्धे महादेवाचे आणि अर्धे पार्वतीचे) मुख होते.

पू. अश्विनीताई, श्वासोच्छ्वासी तुझ्या गुरुतत्त्व वसे ।

‘पू. ताई, काहीही झाले, तरी तू मला कधीच सोडू नकोस. तू कधीच सोडणार नाहीस, सोडत नाहीस आणि आजवर सोडलेही नाहीस. मला तुझा क्षणोक्षणी लाभ करून घेता येऊ दे’,

साधकांनो, स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठीचे प्रयत्न करतांना प्रतिदिनच प्रगतीची स्वयंसूचना घ्या !

अनिष्ट शक्ती मुख्यत्वे नकारात्मक विचारांद्वारे त्रास देतात. मनात नकारात्मक विचार येत असल्यास व्यक्तीकडून भावपूर्ण नामजप होत नाही.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना ‘भावजागृती’ याविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन !          

भावना मानसिक स्तरावर असते. भाव हा आध्यात्मिक स्तरावरचा असतो. वाईट शक्तींचे सर्व त्रास न्यून झाले किंवा दूर झाले की, भावाच्या स्थितीची अनुभूती येईल. आता तो विचार करायचा नाही.

‘कार्यपद्धतींचे पालन करणे, म्हणजे अध्यात्म जगून आनंद मिळवणे !’, असे सनातनच्या ६९ व्या संत पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी सांगणे   

आपण कार्यपद्धतीचे पालन केले की, देवाचे साहाय्य मिळते. त्यातून आपली साधना होते आणि आनंद मिळतो. अध्यात्म जगायला शिकले की, आपल्याला त्यातला खरा आनंद मिळायला लागतो.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर अनाहतचक्रावरील त्रासदायक शक्तीचे आवरण दूर होऊन औषधाने बरा न होणारा दम्याचा त्रास उणावणे

‘१.२.२०२१ या दिवशी मी मुंबईला माझ्या एका महत्त्वाच्या कामासाठी गेलो होतो. काम पूर्ण झाले आणि त्याच दिवशी मला ताप अन् खोकला झाला. नंतर मला दम्याचा (अस्थमाचा) त्रास चालू होऊन श्वास घ्यायला त्रास होऊ लागला.

सनातनच्या संत पू. (सौ.) अश्विनी पवार लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सनातनच्या साधक कुटुंबाला भेटायला गेल्यावर त्यांना श्री लक्ष्मीमातेने दिलेली दैवी अनुभूती !

मी रात्री ११.३० वाजता झोपण्यापूर्वी साडी पालटून पंजाबी पोशाख घातला आणि झोपायला गेले. झोपेपर्यंत माझ्या कपाळावरील अक्षता चिकटलेल्याच होत्या.